साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)

Shubhangee Kumbhar @shubhangee_99
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा 2/3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावेत.
आणि अर्धा लिटर दुधात भिजवुन ठेवावे. 3/4 तास भिजत घालावेत. - 2
साबुदाणा चांगला फुलून येतो.आता बाकीचे दुध उकळायला ठेवावे. दुध थोडे गाढा होत आला की यात,साबुदाणा घालावेत
- 3
सुरुवातीला गॅस मोठा करून एक उकळी देऊन नंतर गॅस मंद आचेवर ठेऊन साबु शिजवावा.
- 4
यातच सुकामेवा, वेलची,केशर घालावी. साबुदाणा थोडा शिजला की यात साखर घालावी.
- 5
आता हि खीर मंद आचेवर शिजवावी. अधूनमधून हलवत रहावी. खिरीला रबडीसारखी दाटपणा आला की गॅस बंद करावा. हि खीर गरम / गार चांगली लागते.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16058733



टिप्पण्या (2)