ओरिओ कुकी चाॅकलेट लाॅलीपाॅप (Oreo cookie chocolate lollipop recipe in marathi)

Deepti Padiyar @deepti2190
लहान मुलांना ओरिओ बिस्किटे खूप प्रिय असते...😊
मग त्यापासून कोणतीही बनवलेली रेसिपी असो ती त्यांना खूप आवडते.
आज झटपट ओरिओ चाॅकलेट कॅंन्डी ची रेसिपी पाहूयात.
ही कॅंन्डी तुम्ही मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी बनवू शकतो. सर्वांना नक्कीच आवडेल.

Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16113645

टिप्पण्या