बटाटा पापड (Batata papad recipe in marathi)

#बटाटापापड
#उपवासरेसिपी
#वाळवणरेसिपी
उपवासा साठी वर्षभर टिकणारे बटाटा पापड
बटाटा पापड (Batata papad recipe in marathi)
#बटाटापापड
#उपवासरेसिपी
#वाळवणरेसिपी
उपवासा साठी वर्षभर टिकणारे बटाटा पापड
कुकिंग सूचना
- 1
बटाटे कुकरला ३/४ शिट्ट्या करून उकडून घेतले आणि थंड करून साल काढून घेतले
- 2
उकडलेले बटाटे किसणी वरती खिसून स्मॅश करून घेतले
- 3
स्मॅश केलेल्या बटाट्या मध्ये निलिफ्लेक्स मीठ घालून मिक्स करून घेतले हताला तुप लाऊन त्याच्या लाट्या करून घेतले
- 4
तयार लारी एका पॉलिथिन वरती ठेऊन त्यावर दुसरी पालिथिन ठेऊन प्लेन सरफेस असणारे वाटी / डबा / डिश घेऊन वोलिथिन ठेवलेलया लाटीवर हलक्या हताने प्रेस करा
- 5
पापडाच्या कडा जाड वाटत असतील तर बोटाणे पसरून घ्या आणि वरती पॉलिथीन काढूम घ्या दोन दिवस कॅन खाली किंवा उन्हात वाळवून घ्या
- 6
वाळलेले पापड डब्या मध्ये स्टोअर कारा आणि पाहिजे तेव्हा गरम तेलात तळून घ्या
- 7
वर्षभर टिकणारे ऊपवासाचे बटाटा पापड तयार होतात
Top Search in
Similar Recipes
More Recipes



















टिप्पण्या