शाबुदाना कुरकुरे (Sabudana kurkure recipe in marathi)

शाबुदाना कुरकुरे (Sabudana kurkure recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
१- वाटी शाबूदाना २- पाण्याने धऊन घेतला. शाबुदण्या वरती १- इंच पाणि घालून ७/८ तास किंवा रात भर भिजून घेतला उकडलेले बटाटे खिसून घेतले
- 2
भिजलेला साबुदाणा एका भांड्या मध्ये घेऊन मोजून घेतला आणि जेवढा शाबूदाना आहे तेवढेच १- भांडेपाणि घेतले
(१- भांड शाबूदाना असेल तर १- भांडे पाणि घ्यावे) - 3
ते पाणि एका जाड पातेल्या मध्ये घेऊन त्यामध्ये हरवी मरची ठेचा मीठ घातले आणि एक ऊकळी घेतली
- 4
उकळी आल्या परती भिजलेला शाबूदाना घातला ५- मिं शिजून घेतले ( शाबुदाना पारदर्शी झाला पहिजे इतपत भिजवले
- 5
नंतर त्या शाबुदा न्या मध्ये उकडून खिसलेल बटाटा घातला आणि एका पळिणे किंवा लोटाळ णे सारण घेऊन एक जिव करून घेतले
- 6
आणि दोन मि शिजून घेऊन थंड करायल ठेवले
- 7
थंड झाल्या नंतर चकली साच्या मध्ये तयार मिश्रण भरले आणि एक पॉलिथिन घेऊन त्या वरती लांब स्टिक करून घेतल्या
(साच्या नसेल तर एका जाडा पोलिशीन ला होल करून त्या मध्ये मिश्रण घालून पण करता येतात) - 8
अशा प्रकारे सर्व स्टिक/ कुरकुरे करून दोन ते तीन दिवस फॅन खालि किंवा उन्हा मध्ये वाळवून घेतले
- 9
नंतर डब्या मध्ये स्टोअर करावे आणि उपवासा साठी हवे तेव्हा गरम तेला मध्ये तळून खायला घ्यावे
- 10
वर्ष भर टिकणारे शाबुदाना कुरकुरे तयार
- 11
Similar Recipes
More Recipes






























टिप्पण्या