साबूदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)

अंगारकी असो की एकादशी, महाशिवरात्री असो की सत्यनारायणाची पूजा प्रत्येक मराठी घरात उपास म्हटले की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून उपास करणारे बरेचजण मला माहीत आहेत. मला मात्र लहानपणी ही खिचडी खाल्यावर खूप पित्त व्हायचे, पण खिचडीतल्या बटाट्यासाठी मला ती खाण्याचा मोह आवरायचा नाही.
साबुदाणा खिचडी ही गरमा-गरम खाल्ली तरच ती चविष्ठ लागते, एकदा का ती थंड झाली की खाताना संपूर्ण जबड्याचा व्यायाम होणार हे निश्चित..😂

कुकिंग सूचना
- 1
साबूदाणा रात्रभर भिजवून घ्या. पॅनमधे तूप गरम करून त्यात हिरव्या मिरच्या, जीरे घालून छान खमंग परतून घ्या.
- 2
नंतर त्यात बटाट्याच्या फोडी घालून लालसर होईपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात भिजवलेला साबूदाणा, शेंगदाणा कूट,मीठ,साखर घालून छान परतून घ्या. १० मि.खिचडी वाफेवर शिजवून घ्या.
- 3
खमंग साबूदाणा खिचडी तयार.
Similar Recipes
More Recipes
- आयुर्वेदिय उन्हाळी पेय (Ayurvediya Summer Drink Recipe In Marathi)
- साळीच्या लाह्यांची स्मुदी (Salichya Lahyachi Smoothie Recipe In Marathi)
- स्वादिष्ट थंडगार पियुष (Piyush Recipe In Marathi)
- रिफ्रेशिंग रोझ लस्सी (Rose Lassi Recipe In Marathi)
- दही कांदा कोशिंबीर (Dahi Kanda Koshimbir Recipe In Marathi)

टिप्पण्या (3)