ग्रीन पुलाव (Green Pulav Recipe In Marathi)

Pooja Katake Vyas @pooja_cookbook
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्वं साहित्य एकत्र करून घ्या,कांदा उभा चिरून घ्या,पालक बारीक कापून घ्या,मटार सोलून घ्या,मग एक भांड गॅसवर ठेवून त्यात फोडणी करून प्रथम सगळे खडे मसाले(तमालपत्र, लवंग, मिरे,चक्रीफूल, दालचिनी)घाला मग कडीपत्ता,हिरवी मिरची उभे काप देऊन घाला
- 2
मग त्यात कांदा व आलं-लसून पेस्ट घाला कांदा छान परतुन झाला की त्यात चिरलेला पालक घाला
- 3
पालक थोडा परतुन झाला की त्यात मटार घाला 1 मिनिटे सगळं परतुन झालं की त्यात गरम मसाला, मीठ,फूड कलर घालून घ्या मग शेवटी त्यात बासमती तांदूळ चा भात घाला
- 4
पुलाव 2 चमच्याने हलक्या हाताने मिक्स करून घ्या सगळं सगळं छान मिसळून झाले की 5 मिनिटे झाकण लावून 1 वाफ काढा,मग तयार झाला आपला ग्रीन पुलाव हा गरमागरम ग्रीन पुलाव वरून कोथिंबीर घालून रायता सोबत सर्व्ह करा
Similar Recipes
More Recipes
- आयुर्वेदिय उन्हाळी पेय (Ayurvediya Summer Drink Recipe In Marathi)
- स्वादिष्ट थंडगार पियुष (Piyush Recipe In Marathi)
- साळीच्या लाह्यांची स्मुदी (Salichya Lahyachi Smoothie Recipe In Marathi)
- रिफ्रेशिंग रोझ लस्सी (Rose Lassi Recipe In Marathi)
- दही कांदा कोशिंबीर (Dahi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16189322















टिप्पण्या (2)