कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सुमधुर मठ्ठा (Mattha Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सुमधुर मठ्ठा (Mattha Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सुमधुर मठ्ठा (Mattha Recipe In Marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#SSR
उन्हाळ्यातली लग्न...मेन्यूमध्ये मसालेभात,बटाट्याची भाजी,भजी,काकडी कोशिंबीर, जिलेबी आणि "मठ्ठा"!येणारे पाहुणे कितीही असोत शेवटच्या माणसापर्यंत मठ्ठा पुरवायचे काम आचाऱ्याचे!भलं मोठं पिंप...त्यात दही घुसळलेलं ताक,बर्फाची लादी,आलं-मिरची वाटण,मीठ,साखर, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.... प्रत्येक पंक्तीत मोठ्याश्या ओगराळ्याने वाटीत मठ्ठा वाढलेला....मस्त पाकात मुरलेली केशरयुक्त जिलेबी मठ्ठ्याबरोबर खाणं म्हणजे जिव्हातृप्ती...आत्मा थंड!कितीही करायचं म्हणलं तरी या तमाम आचाऱ्यांसारखा मठ्ठा मात्र जमायला फार तपश्चर्या लागते!दिसायला साधासाच पांढरा शुभ्र मधेमधे कोथिंबिरीची हिरवी पखरण... मठ्ठ्याची ती गोडी,तो आंबटपणा,बेताचंच खारट,थंडगार,नुसतं वासापुरतं आलं पण चव मात्र मेंदूपर्यंत जाणारी...अधेमधे येणारी कोथिंबिरीची पानं थोडीशी चावून खाणं...आणि असा मठ्ठा वाट्यांवर वाट्या रिचवणं,यानेच तहान भागवणं हे खरं उन्हाळ्यातलं सुख!पेशवेकाळापासून मठ्ठ्याचा उल्लेख सापडतो...खरं म्हणजे ताक हे क्षुधाशांती करणारं,अन्नपचनास मदत करणारं....अगदी पंक्तीतच हवं असं काही नाही...दुधाच्या दह्याचा मठ्ठ्याइतका बहुगुणी पदार्थ उन्हाळ्यात तर करायलाच हवा...घरी बनवलेला.जीरेपूड वगैरे टेस्टएनहान्सर म्हणूनही वापरु शकतो...तरीही मला मात्र तो आचाऱ्यांचाच मठ्ठा भारी आवडतो...फारसं नटवणं नसतं तरी ती भन्नाट चव उन्हाची काहिली शमवते हे मात्र खरं!
आजचा हा माझा प्रयत्न घरीच मठ्ठा बनवण्याचा!👍जमलाय आई तुला...अशी पावती मिळालीये...बघा तुम्हीपण चव घेऊन,🤗
😋😋🌱☘️🥛☘️🌱

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मिनिटे
4 व्यक्ती
  1. 1/2 लीटरदुधाच्या दह्याचे घुसळलेले ताक
  2. 1 इंचकिसलेले आले
  3. 1हिरवी मिरची
  4. 1/4 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  5. 1 टेबलस्पूनमीठ
  6. 4 टेबलस्पूनपीठीसाखर
  7. 1 टेबलस्पूनजीरे पावडर
  8. 1/2 टीस्पूनहिंग - ऐच्छिक
  9. 1ट्रे बर्फाचे क्युब्ज
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    घरीच अर्धा लीटर दुधाला विरजण लावून केलेल्या दह्याचे ताक वापरले आहे.सर्व पूर्वतयारी करुन घ्यावी.जीरे रगड्यात बारीक कुटुन पावडर बनवावी.जीरेपूड ताजी असली की वासही चांगला लागतो.आले किसून पिळून रस ताकात घालावा.

    सुमधुर मठ्ठा (Mattha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    आल्याचा चोथा,मिरची,कोथिंबीर त्याच रगड्यात अगदी बारीक वाटून घ्यावे.चवीनुसार साखर मीठ घालावे.

    सुमधुर मठ्ठा (Mattha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    वाटलेली आलंमिरची, कोथिंबर,हिंगाची कणी घालून मठ्ठा डावाने ढवळावा.

    सुमधुर मठ्ठा (Mattha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    बर्फाचे क्युब्ज थंडावा वाढण्यासाठी घालावे.मठ्ठा तयार आहे.जेवणामध्ये किंवा जेवणानंतर सर्व्ह करावा थंडगार मठ्ठा!👍

    सुमधुर मठ्ठा (Mattha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    सुमधुर मठ्ठा (Mattha Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
26 एप्रिल 2022 18:08 रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. आयुर्वेदिय उन्हाळी पेय (Ayurvediya Summer Drink Recipe In Marathi)
  2. रिफ्रेशिंग रोझ लस्सी (Rose Lassi Recipe In Marathi)
  3. स्वादिष्ट थंडगार पियुष (Piyush Recipe In Marathi)
  4. साळीच्या लाह्यांची स्मुदी (Salichya Lahyachi Smoothie Recipe In Marathi)
  5. गुलकंद सरबत (Gulkand Sarbat Recipe In Marathi)
  1. पारंपारिक कोकम सरबत(Kokum Sarbat Recipe In Marathi)
  2. मलाई पेढ्याचे गुलाबजाम (काला जाम) (Malai Pedhyache Gulabjamun Recipe In Marathi)
  3. ब्लु कुरासो लेमोनेड (Blue Curacoa Lemoned Recipe In Marathi)
  4. स्मोकी कैरीचे पन्हे (Smokey Kairi Panhe Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16190797
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close