कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गवारीच्या शेंगांची मसाला भाजी (Gavarichya Shengachi Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गवारीच्या शेंगांची मसाला भाजी (Gavarichya Shengachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गवारीच्या शेंगांची मसाला भाजी (Gavarichya Shengachi Bhaji Recipe In Marathi)

Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi

#BKR

#BKR

पुढे वाचा

गवारीच्या शेंगांची मसाला भाजी (Gavarichya Shengachi Bhaji Recipe In Marathi)

Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi

#BKR

#BKR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मीनीट
  1. 1/4 की . गवार
  2. ,एक मोठा कांदा
  3. तेल
  4. मीठ,मोहरी
  5. एक चमचा काळा मसाला
  6. दोन चमचेदाण्याचा कुट
  7. पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मीनीट
  1. 1

    गवार बारीक निवडून व पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.कांदा पण बारीक चिरून घ्या.

    गवारीच्या शेंगांची मसाला भाजी (Gavarichya Shengachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गवारीच्या शेंगांची मसाला भाजी (Gavarichya Shengachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढईत तेल टाकावे तेल गरम झाल्यावर मोहरी तडतडली की त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा व गुलाबी रंगावर परतून घ्यावा.

    गवारीच्या शेंगांची मसाला भाजी (Gavarichya Shengachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कांदा परतला की त्यात गवार घालून ती तेलात चांगली परतून घ्या.

    गवारीच्या शेंगांची मसाला भाजी (Gavarichya Shengachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग त्यात एक चमचा काळा मसाला घालून मसाला तेलात चांगला भाजून घ्यावा.

    गवारीच्या शेंगांची मसाला भाजी (Gavarichya Shengachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    गवारीच्या शेंगांची मसाला भाजी (Gavarichya Shengachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    मसाला भाजल्यावर त्यात मीठ व पाणी घालून गवार मंद आचेवर शिजवावी.गवार शिजत आल्यावर त्यात दाण्याचा कुट घालून गवार भाजी ला एक वाफ आणावी.आपली मसाला गवार भाजी तयार.

    गवारीच्या शेंगांची मसाला भाजी (Gavarichya Shengachi Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi
17 मे 2022 09:26 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. आंब्याचा रस (Ambyacha Ras Recipe In Marathi)
  2. मूग डाळ पालक भाजी (Moong Dal Palak Bhaji Recipe In Marathi)
  3. दुधी ची भाजी (Dudhi chi Bhaji Recipe In Marathi)
  4. चिकन करी (Chicken Curry Recipe In Marathi)
  5. भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi)
  1. शाही कोशिंबीर (Shahi Koshimbir Recipe In Marathi)
  2. भेंडी मसाला (Bhendi Masala Recipe In Marathi)
  3. रगडा पॅटीस (Ragada Pattice Recipe In Marathi)
  4. राजमा मसाला (Rajma Masala Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16237108
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close