कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
आमरस (Aamras Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
आमरस (Aamras Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

आमरस (Aamras Recipe In Marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

Weekend Recipe Challenge..
आमरस..🥭🥭
फळांचा राजा आंबा दर वर्षी नित्यनेमाने आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपल्या दारात हजर होतच असतो.. निसर्गाने आपल्याला दिलेलं हे अप्रतिम असे सुमधुर देणं..🥭🥭 साधारणपणे महाशिवरात्रीला भगवान शंकरांना आंब्याचा मोहर वाहण्याची प्रथा आहे आणि त्यानंतरच आपल्याला बाजारात इटुकल्या पिटुकल्या कैऱ्या दिसू लागतात आणि मग या कैर्यांचे पन्हे, सरबत, लोणचे ,मेथांबा, कांदा कैरी चटणी, टक्कू,कैरी भात,गुळांबा,साखरांबा असे चमचमीत ,चटपटीत पदार्थ करण्यात आपण दंग असतानाच साधारणपणे गुढीपाडव्याच्या दरम्यान हा फळांचा राजा आपल्या घरी मोठ्या दिमाखात विराजमान होतो आणि नवीन वर्षाची सुरुवात आपल्या अत्यंत स्वर्गीय अशा चवीने करतो आणि मग सुरू होतो फळांच्या राजाचा आंब्याचा सिलसिला...😍 म्हणजे बघा हं.. आंबा खायला काही काळ वेळ नसतो मुळी... कधीही मनात आले की आंबा कापून खा, त्याचा रस काढा किंवा पुडिंग करा ,सायंबा , वड्या , आंबा कढी , खरवस ,आंबा शिरा ,आंबा लाडू करा ,मँगो पार्फे,जेली ,जाम , आंबापोळी , मॅंगो कस्टर्ड ,मँगो पियुष , आंबा श्रीखंड , मँगो मस्तानी ,आंबा पोळी करा ,आंबा बासुंदी ,आंबा फिरनी,मँगो चमचम,मँगो मूस ,मँगो पन्ना कोटा करा.....या व अशा देशी आणि विदेशी आंब्यांच्या पाककृती करण्यात घरची गृहिणी दंग असते आणि या फळांच्या राजाचा यथोचित तिला जमेल तसा सत्कार ,आदर आणि त्याचा मान राखत असते आणि तमाम कुटुंबियांच्या रसनेची तृप्तता करत असते..😋🥭 चला तर मग आज आपण सर्वांच्याच आवडीचा आणि तितकाच पारंपारिक आमरस तयार करू या आणि त्याचा आस्वाद घेऊ या... एक गोष्ट मात्र नक्की ..ती म्हणजे आमरस पुरीच्या चवीची तोड कशालाच नाही.. 😍❤️

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

10मिनीटे
4 जणांना
  1. 6हापूस आंबे
  2. 1/2 टीस्पूनकाळी मिरी पावडर
  3. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  4. 1/4 टीस्पूनसुंठ पावडर
  5. केशर काड्या
  6. 1/4 टीस्पूनमीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

10मिनीटे
  1. 1

    प्रथम एका वाडग्यात आंबे घालून अर्धा तास पाण्यात थांबे भिजत ठेवा.

    आमरस (Aamras Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर आंबे स्वच्छ पुसून दुसऱ्या बाऊलमध्ये आंब्याचा रस काढून घ्या. मी आंब्याचा रस शक्यतो हातानेच काढते.

    आमरस (Aamras Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता आंब्याचा रस एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये काळीमिरी पावडर, सुंठ पावडर, किंचित मीठ आणि तूप घालून व्यवस्थित एकजीव करा. नंतर त्यामध्ये दुधात भिजवलेले केशर घालून पुन्हा रस एकसारखा करा.

    आमरस (Aamras Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    तयार झाला आपला अप्रतिम स्वर्गीय चवीचा आमरस...आमरस गरमागरम पुऱ्यां बरोबर सर्व्ह करा.

    आमरस (Aamras Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
30 मे 2022 13:03 रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
01 जुलै 2022 19:22
@Bhagyashree_19636528
My favourite👌👌 Maine Bhi Banakar post Kiya Hai
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 8th for सुंठ

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मँगो केक (Mango Cake Recipe In Marathi)
  2. मॅंगो कुल्फी (Mango Kulfi Recipe In Marathi)
  3. झणझणीत चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)
  4. वांग्याचे भरीत (पंजाबी स्टाईल) (Vangyache Bharit Recipe In Marathi)
  5. गवार फ्राय भाजी (Gavar Fry Bhaji Recipe In Marathi)
  1. झटपट व टिकाऊ कैरी चटणी (Kairi Chutney Recipe In Marathi)
  2. कलिंगडाच्या सालीचा डोसा (Watermelon Peel Dosa Recipe In Marathi)
  3. कॅरॅमल पॉपकॉन (Caramel Popcorn Recipe In Marathi)
  4. आमचुर पावडर (Amchur Powder Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16263120
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close