कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हिरव्या मुगाचे सलाद (कडधान्य) (Green Moong Salad Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हिरव्या मुगाचे सलाद (कडधान्य) (Green Moong Salad Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हिरव्या मुगाचे सलाद (कडधान्य) (Green Moong Salad Recipe In Marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

हिरव्या मुगाचे सलाद (कडधान्य) (Green Moong Salad Recipe In Marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

५ मिनिटांत
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपहिरवे मुग (मोड आलेले)
  2. १ कप मक्याचे दाणे
  3. 1 कपबारीक कापलेला टॕमेटो
  4. 1 कपबारीक कापलेला व्हाईट कांदा
  5. 1 कपबारीक कापलेली कोथिंबीर
  6. 1 कपबारीक कापलेला गाजर
  7. मीठ
  8. 1/2 चमचालाल तिखट
  9. चिमुटभरआमचूर पावडर, चाट मसाला, काळी मीरी पावडर अगदी
  10. लिंबाचा रस
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

५ मिनिटांत
  1. 1

    प्रथम मोड आलेले हिरवे मुग आणि १मका कुकरमध्ये घालून ३ शिट्टया काढून घ्या.

  2. 2

    आता साहित्य बघूयात.....

    हिरव्या मुगाचे सलाद (कडधान्य) (Green Moong Salad Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता एका बाऊलमध्ये हे सर्व जिन्नस घाला. आता त्यात उकडलेले मुग आणि कोथिंबीर घालून त्यावर लिंबाचा रस घाला.

    हिरव्या मुगाचे सलाद (कडधान्य) (Green Moong Salad Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हिरव्या मुगाचे सलाद (कडधान्य) (Green Moong Salad Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हिरव्या मुगाचे सलाद (कडधान्य) (Green Moong Salad Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता त्यात चवीपुरता मीठ, १/२ चमचा लाल तिखट, आणि आमचुर पावडर, चाट मसाला, काळी मीरी पुड हे फक्त चिमुटभरच घालावे. आता ते छान एकत्र करून घ्या.

    हिरव्या मुगाचे सलाद (कडधान्य) (Green Moong Salad Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    हिरव्या मुगाचे सलाद (कडधान्य) (Green Moong Salad Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    हिरव्या मुगाचे सलाद (कडधान्य) (Green Moong Salad Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    अश्या प्रकारे हिरव्या मुगाचे चटपटीत सलाद तयार आहे.

    हिरव्या मुगाचे सलाद (कडधान्य) (Green Moong Salad Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    हिरव्या मुगाचे सलाद (कडधान्य) (Green Moong Salad Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    हिरव्या मुगाचे सलाद (कडधान्य) (Green Moong Salad Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
23 जून 2022 15:16 रोजी

टिप्पण्या (4)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
05 जुलै 2022 09:38
Tasty and healthy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. नाष्टा साबुदाणा खिचडी (Nasta Sabudana Khichdi Recipe In Marathi)
  2. गोड गव्हाच्या शेवया (God gavhachya Shevaya Recipe In Marathi)
  3. व्हेज हक्का नूडल्स (Veg Hakka Noodles Recipe In Marathi)
  4. तडका दाल खिचडी (Tadka Dal Khichdi Recipe In Marathi)
  5. ओट्स उपमा (Oats Upma Recipe In Marathi)
  1. फणसाची कुल्फी (Fansachi Kulfi Recipe In Marathi)
  2. क्रिस्पी बटाटे फ्राय (Crispy Batate Fry Recipe In Marathi)
  3. ग्रेव्ही फ्लॉवर (Gravy Flower Recipe In Marathi)
  4. पावाचा ऊपमा (Pavacha Upma Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16324629
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close