कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#LOR
#फोडणीचीपोळी
#पोळीचाचिवडा
शिल्लक राहिलेल्या पोळी पासून तयार करा चविष्ट असा पोळीचा चिवडा किंवा याला आपण फोडणीची पोळी पण म्हणू शकतो

#LOR
#फोडणीचीपोळी
#पोळीचाचिवडा
शिल्लक राहिलेल्या पोळी पासून तयार करा चविष्ट असा पोळीचा चिवडा किंवा याला आपण फोडणीची पोळी पण म्हणू शकतो

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

५
२
  1. 5५-शिल्लक राहिलेल्या पोळ्या
  2. 1कांदा बारीक चिरून
  3. 4-5कढीपत्त्याची पाने
  4. 1 चमचाजाड पोहे
  5. 2 चमचेशेंगदाणे
  6. चवीपुरतं मीठ
  7. 1 चमचालाल तिखट
  8. 1/2 चमचासाखर
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. 2 चमचेतेल
  11. जिरं आणि मोहरी
  12. सोबत देण्यासाठी टाक दही किंवा मग लिंबू
  13. बारीक शेव (ऑप्शनल आहे)
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

५
  1. 1

    सर्वात आधी पोळी हाताने बारीक तुकडे करून घ्यावी

    फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    नंतर कढईमध्ये तेल गरम करून जीरे व मोहरीचा तडका तयार करावा व त्यामध्ये कांदा घालून परतून घ्यावा

    फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कांदा थोडासा गुलाबीसर झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता शेंगदाणे व जा एक चमचा जाड पोहे घालावेत पोहे थोडेसे फुले पर्यंत परतून घ्यावे

    फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यामध्ये हळद तिखट घालून घ्यावे नंतर तयार पोळीचा कुस्करा घालूनमिक्स करावे आणि साखर आणि मीठ घालून घ्यावे घ्यावा आणि मिक्स करून घ्यावे

    फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    झाकण ठेवून एक वाफ आणावी आणि नंतर कोथिंबीर घालून मिक्स करावे

    फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तयार फोडणीचे पोहे एका प्लेटमध्ये घेऊन त्यावरती थोडासा कच्चा कांदा कोथिंबीर आणि बारीक शेव घालून सर्व्ह करावे सोबत लिंबू किंवा ताक किंवा दही द्यावे

    फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
02 जुलै 2022 10:32 रोजी

टिप्पण्या (2)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
05 जुलै 2022 09:19
Superb
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खुबरीचे कालवण (फिश) (Kalvan Recipe In Marathi)
  2. शिळ्या पोळीचे कटलेट (Left Over Poliche Cutlet Recipe In Marathi)
  3. फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)
  4. भात व पोळी बुलेट (Left Over Bhat Poli Bullets Recipe In Marathi)
  5. फणसाची बर्फी (Jackfruit Barfi Recipe In Marathi)
  1. मसाला पुरी (Masala Puri Recipe In Marathi)
  2. भात व पोळी बुलेट (Left Over Bhat Poli Bullets Recipe In Marathi)
  3. फणसाची बर्फी (Jackfruit Barfi Recipe In Marathi)
  4. शिळ्या भाताचा लिंबूभात (Left Over Bhatacha Lemon Rice Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16344022
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close