कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कुरकुरीत कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कुरकुरीत कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कुरकुरीत कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

छान पावसाळी वातावरण आणि मस्त गरमागरम कांदा भजी हा हा 😋😋

छान पावसाळी वातावरण आणि मस्त गरमागरम कांदा भजी हा हा 😋😋

पुढे वाचा

कुरकुरीत कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

छान पावसाळी वातावरण आणि मस्त गरमागरम कांदा भजी हा हा 😋😋

छान पावसाळी वातावरण आणि मस्त गरमागरम कांदा भजी हा हा 😋😋

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  1. 6 ते सात मध्यम आकाराचे कांदे
  2. 1 टीस्पूनओवा
  3. 1 टेबलस्पूनकांदा लसूण पेस्ट
  4. 1 टेबल स्पूनधना जिरा पावडर
  5. 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  6. 1/2 टीस्पूनहळद पावडर
  7. 1/2 वाटीबेसन
  8. चवीनुसारमीठ
  9. तळण्यासाठी तेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम सर्व कांदे घेऊन उभे चिरून घ्यावे कांद्यातच तिखट मीठ धने पूड हळद सर्व मसाले टाकून मिक्स करून घ्यावे म्हणजे कांद्याला पाणी सुटते त्यातच बेसन घालून पाणी न घालता (आवश्यकता असल्यास अगदी एक चमचा टाकावे) पीठ मळून घ्यावे

    कुरकुरीत कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कुरकुरीत कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कुरकुरीत कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे कढईत तेल घालून गॅसवर तापायला ठेवावे व मंद आचेवर भजी काढून घ्यावी

    कुरकुरीत कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कुरकुरीत कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    छान गरमागरम कांदा भजी तयार

    कुरकुरीत कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    कुरकुरीत कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कुरकुरीत कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    कुरकुरीत कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
05 जुलै 2022 11:07 रोजी

टिप्पण्या (2)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
06 जुलै 2022 03:15
@The_Food_Swings_1103 Thank you 🥰
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. फणसाच्या आठळ्यांचे हमस् (Jackfruit Seed Hummus Recipe In Marathi)
  2. अळूवडी रस्सा (Aloo Wadi Rass Recipe In Marathi)
  3. लेफ्ट ओवर राईस कटलेट (Left Over Rice Cutlet Recipe In Marathi)
  4. वेज रोटी फ्रॅन्की (Veg Roti Frankie Recipe In Marathi)
  5. लेफ्ट ओवर पुरी कांदा भजी (Left Over Puri Kanda Bhajji Recipe In Marathi)
  1. पनीर माखनवाला (Paneer Makhanwala Recipe In Marathi)
  2. रोटी क्रम्स (Roti Crumbs Recipe In Marathi)
  3. ब्रेडचा उपमा (Breadcha Upma Recipe In Marathi)
  4. अळूवडी रस्सा (Aloo Wadi Rass Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16350680
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close