साबुदाणा बटाटा उसळ (Sabudana Batata Usal Recipe In Marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
#UVR
उपासासाठी मस्त टेस्टी उसळ....
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा भीजवुन घ्या. बटाटे कीसुन घ्या.
- 2
कढईत तेल गरम करुन जीरे,मिरची,तीखट घाला.मग बटाट्याचा कीस घाला.छान वाफु द्या.
- 3
कीस पूर्णपणे वाफला की साबुदाणा घाला.शेंगदाणे कुट घाला.चवीनुसार मीठ,साखर घाला.उसळ छान वाफु द्या.
- 4
गरम गरम साबुदाणा बटाटा उसळ गोड दह्यासोबत सर्व्ह करा.खूप छान नरम होते.ज्यांना मोकळी उसळ आवडत नसेल त्यांनी नक्की ट्राय करा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16361844










टिप्पण्या (9)
Delicious 👌👌