कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#इडली... #साउथ इंडियन रेसिपी...

#इडली... #साउथ इंडियन रेसिपी...

पुढे वाचा

स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#इडली... #साउथ इंडियन रेसिपी...

#इडली... #साउथ इंडियन रेसिपी...

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30- मीनीटे
4- झणांसाठी
  1. 3 कपतांदूळ
  2. 1 कपउडदाची डाळ
  3. 1/2 टीस्पूनमेथी दाणे
  4. 1/2 कपपोहे
  5. 1 टीस्पूनमीठ/या टेस्ट नूसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30- मीनीटे
  1. 1

    सकाळी तांदूळ आणि उडदाची डाळ वेगवेगळ्या भांड्यांमध्ये घेऊन दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे.... आणि वेगवेगळी भिजत घालावी..... उडदाच्या डाळीतच हाफ टी स्पून मेथी दाणे टाकून ते पण भिजत घालूणे...

    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सकाळी भिजत घातलेले डाळ, तांदूळ जास्त पाणी नं टाकता घट्ट संध्याकाळी मिक्सरच्या पॉट मधून बारीक करणे......प्रथम उडदाची डाळ स्मूथ बारीक पेस्ट करून घेणे....

    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात उडदाच्या डाळीचे स्मूथ पेस्ट काढून घेणे नंतर त्याच भांड्यात तांदूळ टाकून ते पण बारीक करणे पोहे स्वच्छ धुऊन पाच मिनिटे भिजत घालणे आणि ते पण तांदळा सोबत बारीक करून घेणे....

    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तांदळाची पेस्ट जरा जाडसरच रवाळ ठेवणे आणि दोन्ही तांदळाचे आणि उडदाची पेस्ट एकत्र करून चमच्याने छान फेटून झाकून रात्रभर ठेवून देणे....

    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    रात्रभर झाकून ठेवलेलं ते सकाळी छान फरमेंट झालेलं असेल तेव्हा ते काढणे आणि लागेल तसे पीठ एका दुसऱ्या भांड्यामध्ये घणे.....

    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    भांड्यात काढलेल्या पिठात मीठ आणि पाणी टाकून थोडे पातळ करणे आणि इडली स्टॅन्ड ला तेल लावून इडली पत्रामध्ये इडली पाच ते दहा मिनिटे वाफवायला ठेवून देणे....

    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    दहा मिनिटांनी तयार झालेले इडली बाहेर काढणे आणि चटणी किंवा सांबार सोबत सर्व्ह करणे....

    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
  8. 8

    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
    स्पोंजी जाळीदार इडली (Spongy Idli Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
18 जुलै 2022 11:12 रोजी

टिप्पण्या (3)

Swaminathan
Swaminathan @Swami_180828
18 जुलै 2022 12:09
Yummy madam
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. व्हेज फ्राईड राईस (Veg Fried Rice Recipe In Marathi)
  2. साबुदाणे वडे (Sabudane Vade Recipe In Marathi)
  3. व्हेज मंचाव सूप (Veg Manchow Soup Recipe In Marathi)
  4. फ्राईड एग फ्रॅंकी (Fried Egg Frankie Recipe In Marathi)
  5. कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi)
  1. कोहळ्याचा झुणका (Kohlyacha Zunka Recipe In Marathi)
  2. फ्राईड एग फ्रॅंकी (Fried Egg Frankie Recipe In Marathi)
  3. आषाढातील तळन - गोड शंकरपाळी (God Shankarpali Recipe In Marathi)
  4. व्हेज मंचाव सूप (Veg Manchow Soup Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16378964
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close