कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#CHR

#CHR

पुढे वाचा

फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#CHR

#CHR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
3 जणांसठी
  1. 2 कपशिजवलेला भात
  2. 1कांदा
  3. 1 कपकांद्याची पात बारीक चिरून
  4. 1 कपकोबी बारीक चिरून
  5. 1/4 कपफरसबी बारीक चिरून
  6. 1/4 कपगाजर बारीक चिरून
  7. 1 टेबलस्पूनमिरचीपेस्ट
  8. 1 टिस्पून साखर
  9. 1 टिस्पून काळीमीर पूड
  10. सोया सॉस आवडीनुसार
  11. मीठ आवश्यकतेनुसार
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम तांदूळ धुऊन शिजवून बाजूला ठेवा.

  2. 2

    सगळ्या भाज्या स्वच्छ धुऊन चिरून घ्या.

    फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढईत तेल गरम करून त्यात लसूण, आल टाकून परतून घ्यावा. नंतर कांदा टाकून परतून घ्यावा.

    फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर सर्व भाज्या एकेक करून टाकून परतून घेणे.मिरची पेस्ट टाकावेत.मीठ आणी साखर टाकावे व छान परतून घ्यावे. गॅस मोठाच ठेवून परतून घ्यावेत.

    फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर शिजलेला भात टाकावा आणी त्यावर आवडीनुसार सोया सॉस टाकून हलवावे.

    फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    छान मिक्स करून घ्यावे आणि दोन मिनिटांनी गॅस बंद करावा.

    फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आपला गरमागरम फ्राईड राईस तयार आहे.

    फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
24 जुलै 2022 14:45 रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
26 जुलै 2022 18:57
Fantastic
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. व्हेज हक्का नूडल्स (Veg Hakka Noodles Recipe In Marathi)
  2. चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
  3. व्हेज मंचुरीअन विथ ग्रेव्ही (Veg Manchurian With Gravy Recipe In Marathi)
  4. कॅबेज मंचुरियन (Cabbage Manchurian Recipe In Marathi)
  5. व्हेज सिंगापूरी नूडल्स (Veg Singapori Noodles Recipe In Marathi)
  1. स्पॅगेटी पास्ता (Spaghetti Pasta Recipe In Marathi)
  2. व्हेज हक्का नूडल्स (Veg Hakka Noodles Recipe In Marathi)
  3. शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
  4. चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16392353
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close