कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#ChooseToCook

#ChooseToCook

पुढे वाचा

तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#ChooseToCook

#ChooseToCook

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  1. सारण साठी
  2. 2 वाटीखवलेला/खिसलेला ओलं नारळ
  3. 1/2 वाटीगूळ
  4. 1 टेबलंस्पून तूप
  5. 1 टीस्पूनवेलदोड्याची पूड
  6. 1/2 टीस्पूनजायफळ पावडर
  7. आवरण साठी
  8. 1 वाटीतांदळाचे पीठ
  9. 1 वाटीपाणी
  10. 1/2 स्पूनतूप
  11. चिमूटभरमीठ
  12. खाण्याचा हिरवा आणि केशरी रंग
  13. 8-9छोटे कट केलेली केळीचे पाने
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कढईत तूप ऍड करून मध्यम आचेवर गरम करा. आता यात खिसलेला नारळ चे खोबरे ऍड करा 3-4 मिनिटे परतून घ्या

    तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता यात गूळ ऍड करून मिक्स करा आणि 5 मिनिटे परत परतून घ्या नंतर यात वेलदोड्याची पूड आणि जायफळ पूड ऍड जरा मिक्स करा सारण तयार

    तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    पातोळ्या साठी एका पातेल्यात पाणी, मीठ आणि तूप ऍड करून गरम करा पाण्याला उकळी आली कि त्या मध्ये तांदळाचे पीठ ऍड करून मिक्स करा आणि उकड काढून घ्या. आता थंड पाणी किंवा तुपाचा हाल घेऊन पीठ मळून घ्या.

    तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता याचे तीन सामान भाग करा एकात हिरवा रंग आणि एका भागात केशरी रंग ऍड करून मळून घ्या. आता तिन्ही मधील छोटे छोटे गोळे घेऊन केळीच्या पानावर खाली फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे पसरून घ्या

    तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आता यात सारण ऍड करा आणि कडा दाबून घ्या. अशा सर्व पातोळ्या तयार करा.स्टीमर मध्ये पाणी गरम करा त्या मध्ये पाटोळ्या स्टीम 8-9 मिनिटे करून घ्या.

    तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मस्त पातोळ्या तयार. वरून तूप ऍड करून गरम सर्व्ह करा.

    तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    तिरंगा पातोळ्या (Tricolour Patolya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
12 ऑक्टोबर 2022 09:29 रोजी
पुणे

टिप्पण्या (2)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
12 ऑक्टोबर 2022 11:04
सुंदर दिसत आहेत
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. इडली वडा सांबार (Idli Vada Sambar Recipe In Marathi)
  2. घडीची पोळी (Ghadhichi Poli Recipe In Marathi)
  3. आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
  4. "चार घडीची चपाती" (Char Ghadichi Chapati Recipe In Marathi)
  5. पिझ्झा पराठा (Pizza Paratha Recipe In Marathi)
  1. पाया सूप (Paya Soup Recipe In Marathi)
  2. तेलाची रोटी (Telachi Poli Recipe In Marathi)
  3. काला जामुन (Kala Jamun Recipe In Marathi)
  4. पालक भोपळा मिक्स पराठे (Palak Bhopla Mix Paratha Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16441171
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close