कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मोतिचुर लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मोतिचुर लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मोतिचुर लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi)

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
Satara

#DDR
दिवाळी म्हटला की विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ लाडू, चकली, शेव ,हे बनतातच नेहमी बनलं जात हि रेसिपी खास लेकि साठी.
माझ्या पोरीला मोतीचूरचा लाडू खूप आवडतो नेहमी विकत आणला जातो म्हणून स्पेशल यावेळेस तिच्यासाठी खास मी हा लाडू घरीच ट्राय केला अगदी सोप्या पद्धतीने केलेला आहे. खूप छान झालेला बिना बुंदी पाडून हा लाडू झटपट तयार होतो.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मी.
४ जणांसाठी
  1. 1 वाटीहरभरा डाळ
  2. 1 वाटीसाखर
  3. 1/2 वाटीपाणी
  4. 1 टेबलस्पूनकाजू बदाम पिस्ते भरड
  5. 1/2 टिस्पून विलायची पावडर
  6. 1 टिस्पून मेलन सिड्स
  7. 2 थेंबऑरेंज फूड कलर
  8. 1 टिस्पून केशर सिरप
  9. तळण्यासाठी तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मी.
  1. 1

    सर्वप्रथम हरभऱ्याची डाळ तीन तास पाण्यात भिजवावी. तीन तासानंतर डाळ उपसून घेऊन मिक्सरमध्ये खरभरीत वाटून घ्यावी.

    मोतिचुर लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    मोतिचुर लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    एका कढईत तूप गरम करायला ठेवावं. तूप गरम झालं की त्यात या खरबरीत वाटलेल्या डाळीची पकोडे तळून घ्यावे.

    मोतिचुर लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मोतिचुर लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तळलेले पकोडे पूर्णपणे थंड होऊ द्यावे. त्याला मिक्सरमध्ये खरबरीत वाटून घ्यावे. आता दुसरीकडे एका कढईत एक वाटी साखर घालून त्यात अर्धा वाटी पाणी घालून एकतारी पाक करून घ्यावा.

    मोतिचुर लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    मोतिचुर लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एकतारी पाक झाला की त्यात केशर र सिरप टाकावे थोडासा फूड कलर घालावा वेलची पावडर घालावी. खरबरीत वाटलेले डाळीचे मिश्रण घालावे.

    मोतिचुर लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    मोतिचुर लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    कमी गॅसवर मिश्रण परतत राहावं. त्यात मेलन सीड्स, काजू, बदाम, पिस्ता पावडर घालावी ‌‌‌‌मिश्रण आळस तोवर त्याला शिजवून घ्यावे. मिश्रण थंड झाले की त्याचे छान लाडू वळावे आणि खायला द्यावे.

    मोतिचुर लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    मोतिचुर लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
19 ऑक्टोबर 2022 16:26 रोजी
Satara
Hay I am Deepali Dake Kulkarni by profession I am cosmetologist but cooking is my passion I love cooking I do cooking demo with Maharashrtha time also participated in all Marathi TV Chalel I also participated master chef season 1st
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Neha Dua
Neha Dua @cook_90450
20 ऑक्टोबर 2022 13:21
Superb
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. खव्याच्या (मावा) चंद्रकला (Khavyachya Chandrakala Recipe In Marathi)
  2. झणझणीत चिकन सुक्का (Chicken Sukka Recipe In Marathi)
  3. भाजणीची चकली (Bhajni‌chi ‌Chakli‌ Recipe In Marathi)
  4. मालवणी प्रान्स ग्रेव्ही व प्रान्स सुक्कामसाला (Prawns Gravy And Sukka Masala Recipe In Marathi)
  5. खारे शंकरपाळे (Khare Shankarpale Recipe In Marathi)
  1. खुसखुशीत लेअर करंजी (Layer Karanji Recipe In Marathi)
  2. रिबन पकोडा (Ribbon Pakoda Recipe In Marathi)
  3. ज्वारीच्या पिठाची शेव (Jwarichya Pithachi Shev Recipe In Marathi)
  4. मालवणी प्रान्स ग्रेव्ही व प्रान्स सुक्कामसाला (Prawns Gravy And Sukka Masala Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16566065
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close