कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गरमागरम डुबुक वड्यांची आमटी (Dubuk vadyachi Amti Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गरमागरम डुबुक वड्यांची आमटी (Dubuk vadyachi Amti Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गरमागरम डुबुक वड्यांची आमटी (Dubuk vadyachi Amti Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#WWR
#गरमागरम_डुबुक_वड्यांची_आयटी
हिवाळा सुरू झाल्यावर मस्त गुलाबी थंडी पडायला लागते आणि काही तरी गरमागरम खावंसं वाटतं. अशा वेळी छान चमचमीत डुबुक वड्यांची आमटी ही भात, चपाती, भाकरी कशा बरोबर पण खायला एकदम मस्तच लागते. यासाठी रेसिपी पुढे देत आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. 1 वाटीबेसन पीठ
  2. 2कांदे
  3. 2टोमॅटो
  4. 1 टेबलस्पूनओल्या खोबर्याचे तुकडे
  5. 1 इंचदालचिनी तुकडा
  6. 5मिरी दाणे
  7. 5लवंगा
  8. 1मोठी काळी वेलची आणि २ हिरव्या वेलच्या
  9. 1 टीस्पूनतिखट पूड
  10. 1 टीस्पूनघरगुती काळा मसाला
  11. 2 टीस्पूनआलं लसूण कोथिंबीर पेस्ट
  12. 2 टेबलस्पूनतेल
  13. 1 टीस्पूनओवा
  14. 1/2 टीस्पूनगरम मसाला पावडर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    कढईत तेल घालून त्यात मोठा चिरलेला कांदा घालून परतावे मग त्यात मोठ्या चिरलेल्या टोमॅटोच्या फोडी घालून परतून त्यात ओल्या खोबऱ्याचे तुकडे, दालचिनी, लवंग, मिरे आणि एक तमालपत्र घालून चांगले परतून घ्यावे. मग मिक्सर मधून थोडं पाणी घालून वाटून घ्यावे.

    गरमागरम डुबुक वड्यांची आमटी (Dubuk vadyachi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    गरमागरम डुबुक वड्यांची आमटी (Dubuk vadyachi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    कढई मधे तेल गरम झाल्यावर त्यात वाटलेले मिश्रण घालून चांगले परतून घ्यावे मग त्यात जेवढा रस्सा हवा तेवढे पाणी घालून उकळी आणावी. बेसन पीठात मीठ, हळद, ओवा आणि पाणी घालून भज्यासारखे बॅटर बनवावे.

    गरमागरम डुबुक वड्यांची आमटी (Dubuk vadyachi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गरमागरम डुबुक वड्यांची आमटी (Dubuk vadyachi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    वाटणाच्या मिश्रणाला उकळी आल्यावरच बेसनाच्या बॅटरचे लहान लहान गोळे उकळत्या मिश्रणात सोडावे. (मिश्रण उकळले नसेल तर बेसनाच्या बॅटरचे गोळे सोडू नये नाही तर गोळे विरघळून जातील) बेसनाचे गोळे तरंगायला लागल्यावरच डुबुक वडे शिजलेले आहेत.

    गरमागरम डुबुक वड्यांची आमटी (Dubuk vadyachi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    गरमागरम डुबुक वड्यांची आमटी (Dubuk vadyachi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग त्यात १/२ चमचा गरम मसाला पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चमचमीत गरमागरम डुबुक वड्यांची आमटी सर्व्ह करावी.

    गरमागरम डुबुक वड्यांची आमटी (Dubuk vadyachi Amti Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
15 नोव्हेंबर 2022 14:29 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पोहे ज्वारी पीठ हेल्दी नास्ता (Pohe Jowari Peeth Healthy Nasta Recipe In Marathi)
  2. पनीर चिली (Paneer Chilli Recipe In Marathi)
  3. पापलेट रस्सा (Paplet Rassa Recipe In Marathi)
  4. दिवाळी फराळ चटपटीत भेळ (Bhel Recipe In Marathi)
  5. मटार बटाटा कांदा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
  1. पंचामृत (Panchamrut Recipe In Marathi)
  2. झटपट चिकन ग्रेव्ही (Chicken Gravy Recipe In Marathi)
  3. मेथी मुगाची डाळ घालून भाजी (Methi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)
  4. मटार बटाटा कांदा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16629947
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close