कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
कॉर्न-मटार पुलाव (Corn Matar Pulao Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
कॉर्न-मटार पुलाव (Corn Matar Pulao Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

कॉर्न-मटार पुलाव (Corn Matar Pulao Recipe In Marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#RDR

#RDR

पुढे वाचा

कॉर्न-मटार पुलाव (Corn Matar Pulao Recipe In Marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#RDR

#RDR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपअखंड बासमती तांदूळ
  2. 1/2 कपमटार
  3. 1/2 कपस्वीट कॉर्न दाणे
  4. 1मोठा कांदा उभा चिरून
  5. 1 चमचाआले-लसूण पेस्ट
  6. 1 इंचदालचिनी
  7. 5-6मिरे
  8. 5लवंग
  9. 1चक्रीफुल
  10. 1तमालपत्र
  11. 2वेलची
  12. 1 कपदुध
  13. 1 कपपाणी
  14. कोथिंबीर- खिसलेलं खोबरं आवडीप्रमाणे
  15. 2हिरवी मिरची
  16. मीठ चवीनुसार
  17. 1 चमचागरम मसाला
  18. 2 चमचाबटर
  19. 2 चमचातेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्वं साहित्य एकत्र करून घ्या,मग एक कुकर गॅसवर ठेवा त्यात तेल व बटर घाला ते गरम झाले की त्यात मिरे/लवंग/दालचिनी/तमालपत्र/वेलची/चक्रीफुल घाला व ते परतून घ्या मग त्यात आले -लसूण पेस्ट,हिरवी मिरची कापून व कांदा घाला व सगळं छान परतुन घ्या

    कॉर्न-मटार पुलाव (Corn Matar Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कॉर्न-मटार पुलाव (Corn Matar Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    कॉर्न-मटार पुलाव (Corn Matar Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग त्यामध्ये मटार व कॉर्न घाला व परतुन घ्या,तोपर्यंत बासमती तांदूळ निवडून,स्वच्छ धुवून 15 मिनिटे भिजत ठेवा मग तो भिजलेला तांदूळ कुकरमध्ये घाला व भाजून घ्या,तांदूळ भाजून झाला की त्यात मीठ-गरम मसाला घाला

    कॉर्न-मटार पुलाव (Corn Matar Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कॉर्न-मटार पुलाव (Corn Matar Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    कॉर्न-मटार पुलाव (Corn Matar Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मग सगळं छान मिसळून त्यात दूध व पाणी गरम करून घाला आणि मग कुकरचे झाकण लावून 2 शिट्या करून घ्या

    कॉर्न-मटार पुलाव (Corn Matar Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कॉर्न-मटार पुलाव (Corn Matar Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    कॉर्न-मटार पुलाव (Corn Matar Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग कुकर थंड झाला की झाकण उगडा व गरमागरम कॉर्न-मटार पुलाव वरून खोबरं-कोथिंबीर घालून सर्व्ह करा

    कॉर्न-मटार पुलाव (Corn Matar Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कॉर्न-मटार पुलाव (Corn Matar Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    कॉर्न-मटार पुलाव (Corn Matar Pulao Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
20 डिसेंबर 2022 08:29 रोजी
Mumbai

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. डबल लेयर चिकन बिर्याणी (Double Layer Chicken Biryani Recipe In Marathi)
  2. फ्रुट कस्टर्ड (Fruit Custard Recipe In Marathi)
  3. पौष्टिक डाळ (Paushtik Dal Recipe In Marathi)
  4. मेथी बटाटा भाजी (Methi Batata Bhaji Recipe In Marathi)
  5. डाळ वांग (Dal Vang Recipe In Marathi)
  1. ओल्या तुरीची वडी (Olya Turichi Vadi Recipe In Marathi)
  2. मिक्स उसळ तर्री वाली (Mix Usal Tarriwali Recipe In Marathi)
  3. मेथी बटाटा भाजी (Methi Batata Bhaji Recipe In Marathi)
  4. बटाटा भाजी सुकी (Batata Sukki Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16701883
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close