कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हरभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हरभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हरभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi)

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
Satara

#PR
नवीन वर्षाच्या पार्टी साठी हि खास रेसिपी

#PR
नवीन वर्षाच्या पार्टी साठी हि खास रेसिपी

पुढे वाचा

हरभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi)

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
Satara

#PR
नवीन वर्षाच्या पार्टी साठी हि खास रेसिपी

#PR
नवीन वर्षाच्या पार्टी साठी हि खास रेसिपी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

20 मी.
2 जणांसाठी
  1. 1 वाटीमटार
  2. 1उकडलेला बटाटा
  3. 15-20पालकाची पाने
  4. 1/2 वाटीब्रेडक्रम
  5. 1 टेबलस्पूनकॉर्नफ्लोर
  6. 1 टेबलस्पूनहिरवी मिरची लसूण आलं पेस्ट
  7. 1 टिस्पून तिखट
  8. 1 टिस्पून धने जीरे पूड
  9. 1 टिस्पून चाट मसाला
  10. 1 टिस्पून लिंबाचा रस
  11. 1 टेबलस्पूनतेल
  12. चवीनुसारमीठ हे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

20 मी.
  1. 1

    एका भांड्यात पाणी उकळत ठेवावे. त्यात मटार घालून एक उकळी आल्यावर त्यात धुतलेला पालक घालून उकळी आल्यावर गॅस बंद करावा.

    हरभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    हरभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    चाळणीत काढून थंड पाणी घालून पाणी निथळून घ्यावे.बटाटा किसून घ्या.

    हरभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    हरभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    मटार व पालक मिक्सरमध्ये पाणी न घालता बारीक वाटून घ्यावे. एका भांड्यात मटार,पेस्ट, हिरवी मिरची लसूण आलं पेस्ट,ब्रेड क्रम्स, उकडलेला बटाटा,चाट मसाला, चवीनुसार मीठ, तिखट, लिंबाचा रस, धने जीरे पूड,कॉर्नफ्लोर हे सर्व घालून मिक्स करून घ्यावे.

    हरभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हरभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मिश्रणाचे गोळे करून त्यावर काजु लावुन घ्या. पॅनमध्ये तेल घालून त्यात एका बाप दोन्ही साईडने फ्राय करून घ्या आणि गरम गरम खायला द्या.

    हरभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
24 डिसेंबर 2022 17:46 रोजी
Satara
Hay I am Deepali Dake Kulkarni by profession I am cosmetologist but cooking is my passion I love cooking I do cooking demo with Maharashrtha time also participated in all Marathi TV Chalel I also participated master chef season 1st
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
25 डिसेंबर 2022 06:01
Thank you so much dear
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पौष्टिक - ओली शाही भेळ / शाही ओली भेळ (Oli Bhel Recipe In Marathi)
  2. बोरांची चटणी (Borachi Chutney Recipe In Marathi)
  3. रबडी शाही तुकडा (Rabdi Shahi Tukda Recipe In Marathi)
  4. पौष्टिक - मूग डाळ डोसा आणि चटणी (Moong Dal Dosa Recipe In Marathi)
  5. पाणी पुरीचे चटपटीत पाणी / चटपटीत आंबट गोड चटणी (Panipurichi God Chutney Recipe In Marathi)
  1. बोरांची चटणी (Borachi Chutney Recipe In Marathi)
  2. पाणी पुरीचे चटपटीत पाणी / चटपटीत आंबट गोड चटणी (Panipurichi God Chutney Recipe In Marathi)
  3. एग - खिमा रोल्स (Egg Keema Recipe In Marathi)
  4. हिरव्या मूगडाळीचे पौष्टीक आप्पे (Hirvya Moong Daliche Appe Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16710419
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close