मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)

Vandana Shelar @cook_26261725
#LCM1
चहाला वेळ नसते , पण वेळेला चहा मात्र लागतो !!!
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1
चहाला वेळ नसते , पण वेळेला चहा मात्र लागतो !!!
कुकिंग सूचना
- 1
एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. पाण्याला मंद उकळी आली की त्यात चहाची पत्ती, साखर, कुटलेली वेलची व किसलेले आले घालावे. २ मिनिटे तसाच मंद आचेवर चहा उकळत ठेवावा.
- 2
चहाचा रंग पाण्याला आला की त्यात दूध घालावे.मध्यम आचेवर एक उकळी येऊ द्यावी. मंद आचेवर चहा ४-५ मिनिटे उकळू द्यावा. नंतर गॅस बंद करून १ मिनिट चहा मुरू द्यावा.
- 3
नंतर कपात किंवा पेल्यात ओतून गरमागरम मसाला चहाचा आस्वाद घ्यावा..
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16714325







टिप्पण्या