कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#LCM1
#चिकन_बिर्याणी

#LCM1
#चिकन_बिर्याणी

पुढे वाचा

चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#LCM1
#चिकन_बिर्याणी

#LCM1
#चिकन_बिर्याणी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

४० मिनिटे
४ जणांसाठी
  1. ७५० ग्रॅम चिकन
  2. 4 वाट्यातांदूळ
  3. 4कांदे
  4. 2टोमॅटो
  5. 2 टीस्पूनतिखट पूड
  6. 1 टीस्पूनगरम मसाला पावडर
  7. 2 टीस्पूनबिर्याणी मसाला
  8. 1 टीस्पूनधणे जीरे पावडर
  9. 2 टीस्पूनडेसिकेटेड कोकोनट
  10. खडे मसाले
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल फोडणीसाठी
  13. कोथिंबीर
  14. पुदिना
  15. लिंबू
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

४० मिनिटे
  1. 1

    तांदूळ धुवून मग कुकर मधे थोडं तेल घालून त्यात खडे मसाले घालून परतावे. मग त्यात धुतलेले तांदूळ घालून, मीठ, तूप, लिंबू रस आणि पाणी घालून भात मोकळा शिजवून घ्यावा.

    चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    चिकन धुवून त्याला तिखट पूड हळद गरम मसाला पावडर, धणे जीरे पावडर आणि मीठ घालून मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवावे.

    चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कुकर मधे तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून त्यात टोमॅटो आणि बारीक चिरलेला पुदिना व कोथिंबीर घालून मिक्स करावे.

    चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग त्यात दही आणि डेसिकेटेड कोकोनट घालून परतून त्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालून, पाणी घालून चिकन शिजवून घ्यावे.

    चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    एका मोठ्या कढईत तूप घालून त्यावर शिजवलेला भात घालून त्यावर शिजवलेले चिकन घालून त्यावर बिर्याणी मसाला, तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदिना घालून परत भात आणि चिकन चा थर लावून वरतून परत बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदिना घालून तूप घालावे आणि झाकण लावावे मग कढई गॅसवर एक तवा ठेवून त्यावर ती कढई ठेवून मंद आचेवर चिकन बिर्याणी बनवली.

    चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    मस्त गरमागरम चिकन बिर्याणी कोथिंबीर बरोबर सर्व्ह करावी.

    चिकन बिर्याणी (Chicken Biryani Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
08 जानेवारी 2023 07:27 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. चिकन टिक्का बिर्याणी (Chicken Tikka Biryani Recipe In Marathi)
  2. सुक्क चिकन (Sukka Chicken Recipe In Marathi)
  3. कढई व्हेज बिर्याणी (Kdhai Veg Biryani Recipe In Marathi)
  4. पावट्याचा मसाले भात(Pavatyacha Masale Bhat Recipe In Marathi)
  5. सुरमई फ्राय (Surmai Fry Recipe In Marathi)
  1. पालक मसाला भात (Palak Masala Bhat Recipe In Marathi)
  2. सिमला मिरचीची भाजी (Shimla Mirchi Bhaji Recipe In Marathi)
  3. पावट्याचा मसाले भात(Pavatyacha Masale Bhat Recipe In Marathi)
  4. पालकाचा त्रिकोणी पराठा (Palak Trikoni Paratha Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16737492
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close