कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हरभऱ्याच्या पाल्याची गावरान भाजी (Harbharachya Palyachi Gavran Bhaji Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हरभऱ्याच्या पाल्याची गावरान भाजी (Harbharachya Palyachi Gavran Bhaji Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हरभऱ्याच्या पाल्याची गावरान भाजी (Harbharachya Palyachi Gavran Bhaji Recipe In Marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#GR2
#LCM1
हरभऱ्याचा कोवळा पाला वापरून ही पालेभाजी बनवता येते. पाल्याला सोलाणे (हिरवे ओले चणे) धरले कि तो पाला जुन होतो आणि भाजी करण्यास अयोग्य होतो. त्यामुळे सोलाणे भरायच्या आधीचा पाला मिळाल्यास पुढील रेसिपी बनवता येते.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

15 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 2वाटे हरभऱ्याची कोवळी पाने
  2. 1/2वाटी शेंगदाणे
  3. 2लसणाचे कांदे त्यातले लसूण निवडून बारीक कापलेले
  4. 7-8हिरव्या मिरच्या
  5. 1 टेबलस्पून शेंगदाणा तेल
  6. 1चमचा जीरे,चिमूटभर हिंग
  7. चमीनुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

15 मि
  1. 1

    हरभऱ्याची भाजी स्वच्छ धुऊन ओबडधोबड चिरून घ्या. दाणे व मिरची खमंग भाजून घ्यावी.

    हरभऱ्याच्या पाल्याची गावरान भाजी (Harbharachya Palyachi Gavran Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालावे मग त्यामध्ये जिरं व हिंग घालून खमंग फोडणी करून त्यामध्ये लसूण घालावा तो छान लाल होऊ द्यावा. कापलेली हिरवी भाजी घालून छान परतावी, मीठ घालावे व जे पाणी सुटेल त्यामध्येच ती शिजू द्यावी ही शिजत आली की दाणे व मिरच्या भाजलेल्या आहेत त्याचा जाडसर कूट करावा. व तो शिजवलेल्या भाजीमध्ये घालून छान परतावे. मंद गॅसवर अजून पाच मिनिटांसाठी भाजी ठेवून गॅस बंद करावा.

    हरभऱ्याच्या पाल्याची गावरान भाजी (Harbharachya Palyachi Gavran Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    ही गरम गरम भाजी भाकरी चपाती बरोबर आपण खाऊ शकतो अतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही भाजी आहे.

    हरभऱ्याच्या पाल्याची गावरान भाजी (Harbharachya Palyachi Gavran Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हरभऱ्याच्या पाल्याची गावरान भाजी (Harbharachya Palyachi Gavran Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हरभऱ्याच्या पाल्याची गावरान भाजी (Harbharachya Palyachi Gavran Bhaji Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
24 जानेवारी 2023 18:30 रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मॅंगलोरी नाष्टा बिस्कीट आंबोडा (Mangalorean Biscuit Ambode Recipe In Marathi)
  2. गावरान काठीयावाडी दाल (Gavran Kathiyawadi Dal Recipe In Marathi)
  3. मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
  4. गावरान कोल्हापूरी मिसळ (Gavran Kolhapuri Misal Recipe In Marathi)
  5. मटार पुलाव (Matar Pulao Recipe In Marathi)
  1. "दही भल्ला" (Dahi Bhalla Recipe In Marathi)
  2. गावरान खर्डा मांदेली (Gavran Kharda Mandeli Recipe In Marathi)
  3. मुखवास (Mukjwas Recipe In Marathi)
  4. गावरान शेवगा मसाला (Gavran Shevga Masala Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16753336
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close