तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)

Vandana Shelar @cook_26261725
#TGR
हिवाळ्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या वेळी तिळ लाडू दिले जातात. या उत्सवादरम्यान ते मित्र आणि कुटुंबामध्ये देखील वितरित केले जाते.
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGR
हिवाळ्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या वेळी तिळ लाडू दिले जातात. या उत्सवादरम्यान ते मित्र आणि कुटुंबामध्ये देखील वितरित केले जाते.
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करावे. तीळ हलकेच भाजून तडतडायला लागले की गॅस बंद करून घ्यावे.
- 2
शेंगदाणे भाजून त्याची भरपूर तयार करावी आणि कढईमध्ये गूळ वितळून घ्यावा.
- 3
गुळाचा पाक करायचा नाही गोळ्याला एक उकळी आली की वेलची जायफळ पूड टाकून गॅस बंद करून त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याची भरडपूड आणि भाजलेले तीळ घालून ते सर्व नीट मिक्स करून घ्यावे
- 4
सर्व नीट मिक्स करून त्याचे लाडू वळून घ्यावेत.
- 5
मस्त खुसखुशीत सर्वांना खाता येतील असे मकर संक्रांति स्पेशल तिळाचे लाडू तयार आहेत.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16753343

टिप्पण्या