मुखवास (Mukjwas Recipe In Marathi)

Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
मुखवास (Mukjwas Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
मुखवास मधे घालायचे पदार्थ काढून ठेवावे. मग एका कढईमधे मंद आचेवर बडिशेप भाजून घ्यावी.
- 2
त्याच कढईत मंद आचेवर अळशी (जवस) तीळ आणि ओवा हे सगळे पदार्थ सुकेच भाजून घ्यावे. आवडत असल्यास मुखवास मधे काळं मीठ घालावं, त्यामुळे चव छान लागते.
- 3
भाजलेले मुखवासचे पदार्थ एका प्लेटमधे काढून गार झाल्यावर मिक्स करावे. नंतर हा मुखवास हवाबंद बरणीत भरून ठेवावा.
- 4
हा छान खरपूस भाजलेला मुखवास जेवल्यानंतर खाल्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते.
Similar Recipes
More Recipes
- मॅंगलोरी नाष्टा बिस्कीट आंबोडा (Mangalorean Biscuit Ambode Recipe In Marathi)
- गावरान कोल्हापूरी मिसळ (Gavran Kolhapuri Misal Recipe In Marathi)
- मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
- गावरान काठीयावाडी दाल (Gavran Kathiyawadi Dal Recipe In Marathi)
- काशी टमाटर चटणी (Kashi Tamater Chutney Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16768688










टिप्पण्या