चविष्ट पाचक शाही पान मुखवास (Shahi Pan Mukhwas Recipe In Marathi)

Saumya Lakhan @cook_31557589
#LCM1 जेवणानंतर चा पाचक... लग्न पार्टी समारंभातील शाही थाट... म्हणजे पान मुख वास.
चविष्ट पाचक शाही पान मुखवास (Shahi Pan Mukhwas Recipe In Marathi)
#LCM1 जेवणानंतर चा पाचक... लग्न पार्टी समारंभातील शाही थाट... म्हणजे पान मुख वास.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पसरट ताटात३-४ नागवेलीची पाने स्वच्छ धुवून पुसुन घ्या.नंतर कात्री च्या साहाय्याने पाने देठ काढून बारीक कापून घ्या.
- 2
आता एका ताटात कापून बारीक केलेली पाने, त्यावर वेलची पूड, बडीशेप, २ बारीक तुकडे केलेले खजूर, मेंथाॅल २ दाणे, धणाडाळ, टुटीफूटी, कलरफूल बडीशेप, आवश्यक ते नुसार गुलकंद, आणि वरून सुक्या खोबऱ्याचा किस घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या..
- 3
तयार शाही स्वादिष्ट पाचक असा मुख वास.
Top Search in
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16779923

टिप्पण्या