कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi)

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
Navi mumbai

# तांदूळ रेसिपीज साठी मी माझी झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे जी रेसिपी पोस्ट करत आहे.

# तांदूळ रेसिपीज साठी मी माझी झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे जी रेसिपी पोस्ट करत आहे.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

तीन
  1. 2 मेजरिंग कप तांदळाचे पीठ
  2. 2मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून
  3. 6-7कडिपत्ता पाने बारीक चिरून
  4. 1 छोटा चमचाजीरे
  5. कोथिंबीर बारीक चिरून
  6. 2.5 कपपाणी
  7. तडक्यासाठी साहीत्य2 छोटे चमचे तेल
  8. 2 छोटे चमचे तेल
  9. 1/2मेजरिंग कप शेंगदाणे
  10. 4सुक्या लाल मिरच्या
  11. 7-8लसूण पाकळ्या
  12. चिंच, चवीनुसार मीठ
  13. तडक्या साठी
  14. 2 मोठे चमचे तेल
  15. 1 छोटा चमचामोहरी
  16. 1 छोटा चमचाजीरे
  17. 1 चिमूटहिंग
  18. 2 छोटे चमचे उडीद डाळ
  19. 2सुक्या लाल मिरच्या
  20. 8-10कडिपत्ता पाने
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका बाउल मध्ये 2 कप तांदळाचे पीठ, बारीक चिरून घेतलेले 2 मध्यम आकाराचे कांदे, बारीक चिरून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या,बारीक चिरून घेतलेली 5-6 कडिपत्ता पाने, बारिक चिरून घेतलेली कोथिंबीर, 1छोटा चमचा जीरे, चवीनुसार मीठ.

    झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मग त्यात थोडे थोडे पाणी घालून, पीठ चांगले मिक्स करून घेतले. हे पीठ पातळसर असावे. झाकण ठेवून बाजूला ठेवून दिले.

    झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    एका कढईत 2 चमचे तेल घालून, त्यात 1/2कप शेंगदाणे मंद गॅसवर भाजून घेतले. मग त्यात 7-8 लसूण पाकळ्या, 2 सुक्या लाल मिरच्या,1/2 कप फुटाणा डाळ, हे सर्व मंद गॅसवर भाजून घेतले. व एका प्लेट मध्ये काढून घेतले.

    झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    मग तडका पॅन मध्ये 1मोठा चमचा तेल घालून, त्यात 1/2 चमचा मोहरी,1/2 चमचा जीरे, तडतडल्यावर त्यात 1चिमूट हिंग, 1 छोटा चमचा उडीद डाळ, 7-8 कडिपत्ता पाने, 1सुकी लाल मिरची घालून हा तडका चटणी मध्ये घालून मिक्स करून चटणी तयार.

    झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    आणि चटणीचे साहित्य थंड झाल्यावर, मिक्सर मध्ये, घालून त्यात थोडी चिंच, चवीनुसार मीठ, 1कप पाणी घालून चटणी बारीक वाटून घेतली. आणि एका बाउल मध्ये काढून घेतली.

    झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    नंतर डोस्याचे पीठ चांगले ढवळून, जर मिश्रण घट्ट असेल तर थोडे पाणी घालून पीठ थोडे पातळ करून घेतले. मग तव्याला कांद्याने थोडे तेल लावून, त्यावर डोस्याचे पीठ घालताना चांगले, मिक्स करून तव्यावर कडेने घालून,
    मग मध्ये पीठ घालून डोसा वरच्या बाजूने भाजल्यावर, त्यावर तेल घालून, व बाजूने सुद्धा तेल सोडावे. व तवा गॅसवर सर्व बाजूने फिरवून डोसा चांगला भाजून घेतला. आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेतला.

    झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत आपले गरमा गरम तांदळाच्या पिठाचे, कुरकुरीत, झटपट बनणारे डोसे. हे डोसे चटणी बरोबर खूप सुंदर लागतात.

    झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    झटपट बनणारे तांदळाच्या पिठाचे डोसे (Rice Flour Dosa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Mrs. Sayali S. Sawant.
Mrs. Sayali S. Sawant. @cook_19779396
06 फेब्रुवारी 2023 09:14 रोजी
Navi mumbai

टिप्पण्या

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
08 फेब्रुवारी 2023 06:01
yummy
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Top Search in

  1. 10th for तांदूळ

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. पावभाजी (Pavbhaji Recipe In Marathi)
  2. झटपट फोडणीचा भात (Phodnicha Bhaat Recipe In Marathi)
  3. मिरचीची भजी (Mirchi Bhajji Recipe In Marathi)
  4. ठेचा किंवा खर्डा (Thecha Recipe In Marathi)
  5. मटार थालीपीठ (Matar Thalipeeth Recipe In Marathi)
  1. पावभाजी (Pavbhaji Recipe In Marathi)
  2. मिरचीची भजी (Mirchi Bhajji Recipe In Marathi)
  3. ठेचा किंवा खर्डा (Thecha Recipe In Marathi)
  4. ओल्या हरभऱ्याच्या दाण्याची आमटी(Green Chana Curry Recipe In
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16788196
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close