कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#TR
तडका रेसिपी
हा एक चटणीचाच प्रकार आहे. आमच्या मुख्याध्यापिका सौ.सुरेखा दौंडे मॅडम यांनी सांगितलेली ही रेसिपी आहे. खूपच चविष्ट झालेली.

#TR
तडका रेसिपी
हा एक चटणीचाच प्रकार आहे. आमच्या मुख्याध्यापिका सौ.सुरेखा दौंडे मॅडम यांनी सांगितलेली ही रेसिपी आहे. खूपच चविष्ट झालेली.

पुढे वाचा

झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#TR
तडका रेसिपी
हा एक चटणीचाच प्रकार आहे. आमच्या मुख्याध्यापिका सौ.सुरेखा दौंडे मॅडम यांनी सांगितलेली ही रेसिपी आहे. खूपच चविष्ट झालेली.

#TR
तडका रेसिपी
हा एक चटणीचाच प्रकार आहे. आमच्या मुख्याध्यापिका सौ.सुरेखा दौंडे मॅडम यांनी सांगितलेली ही रेसिपी आहे. खूपच चविष्ट झालेली.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१० मिनिटे
४-५ जणांसाठी
  1. 5हिरव्या मिरच्या
  2. 4-5लसूण पाकळ्या
  3. 1/4 कपशेंगदाणे
  4. 1/4 टीस्पूनजीरे
  5. 2 टेबलस्पूनदही
  6. चवीप्रमाणे मीठ
  7. फोडणीसाठी साहित्य
  8. 1 टीस्पूनतेल
  9. 1/2 टीस्पूनजीरे -मोहरी
  10. 1/4 टीस्पूनहिंग
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य घेणे. गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घालणे. तेल तापले की गॅस मंद करावा. शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण घालून थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घेणे. भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करावा. सर्व भाजलेले साहित्य एका डिश मध्ये काढून, थंड होऊ देणे.

    झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    जीरे व मिश्रण थंड झाल्यानंतर, सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून घेणे. मिक्सर चालू-बंद करून जाडसर वाटून घेणे. (शेंगदाणे,मिरच्या, लसूण तुम्ही पाटावर वाटू शकतात किंवा छोट्या खलबत्त्यात मध्येही वाटून घेऊ शकता.)
    एका बाऊलमध्ये दही घेऊन व्यवस्थित त्याच्या गाठी मोडून घेणे.वाटलेले मिश्रण दह्यात घालून घेणे.

    झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणे. फोडणीची कढई गॅसवर तापत ठेवणे. त्यात तेल घालणे. जीरे -मोहरी घातली की चांगली तडतडू देणे.

    झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तेल चांगले तापले असल्यामुळे,गॅस बंद करावा. मग हिंग घालावे. तयार फोडणी, दह्यात मिक्स केलेला मिश्रणावरती ओतून घ्यावी.

    झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    व्यवस्थित मिक्स करून घेणे. खाण्यासाठी तयार झिटमिटल.

    झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    झिटमिटल(Jhitmital Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
28 फेब्रुवारी 2023 14:47 रोजी

टिप्पण्या (2)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
01 मार्च 2023 06:49
waa, मस्त
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)
  2. वेजिटेबल पास्ता (Vegetable Pasta Recipe In Marathi)
  3. चिकन करी (Chicken Curry Recipe In Marathi)
  4. दडपे पोहे(Dadpe Pohe Recipe In Marathi)
  5. ब्रेडचा चिवडा (Bread Chivda Recipe In Marathi)
  1. चिकन करी (Chicken Curry Recipe In Marathi)
  2. मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)
  3. इंदुरी पोहे(Indori Pohe Recipe In Marathi)
  4. सोया पुलाव (Soya Pulao Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16804695
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close