मटार खीर (Matar Kheer Recipe In Marathi)

SONALI SURYAWANSHI @SPS21
कुकिंग सूचना
- 1
मटारदाणे मीक्सर ला फिरवून घ्या
- 2
गैसवर पातेल्यात तूप घालून बारिक केलेले मटार परतून घ्या
(मटार चा कच्चा वास जाईपर्यंत बारिक गैसवर परतून घ्या) - 3
आवश्यकतेनुसार दुध घालुन छान ढवळुन घ्या आवडीनुसार साखर घाला
- 4
बदामची काप,चारोळी घाला आणी 10ते 12 मीनीट छान शिजवून घ्या
- 5
सर्वात शेवटी वेलची पावडर घालून चांगले एक उखळि काढून घ्या
- 6
खीर कितपत घट्ट हवी त्या वर दुध कमी जास्त करु शकता.
चवीला अप्रतिम अशी गरमा गरम मटार खीर तयार
फ्रिज ला ठेवुन थंड थंड पण खाऊ शकता.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16809872





















टिप्पण्या (2)