कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
'फ्रोजन मटार "(Frozen Matar Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
'फ्रोजन मटार

'फ्रोजन मटार "(Frozen Matar Recipe In Marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

'फ्रोजन मटार "(Frozen Matar Recipe In Marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

दहा मिनिटे
  1. 2 किलोताजा हिरवा वाटाणा
  2. 1 टेबलस्पूनसाखर
  3. 1 टेबलस्पूनमीठ
  4. पाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

दहा मिनिटे
  1. 1

    ताजा हिरवा वाटाणा सोलून घ्या. सर्व मटार मोठाच असावा. कोवळे दाणे घेऊ नयेत.. गॅसवर पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. मीठ, साखर घालून पाण्याला चांगली उकळी येऊ द्यावी.

    'फ्रोजन मटार
    'फ्रोजन मटार
    'फ्रोजन मटार
  2. 2

    मग मटार पातेल्यात टाकावे.. सगळे मटार वर येतील म्हणजे पाण्यावर तरंगतील फक्त एक मिनिट उकळू द्यावे..

    'फ्रोजन मटार
    'फ्रोजन मटार
    'फ्रोजन मटार
  3. 3

    अगोदरच थंड पाणी एका पसरट भांड्यात घेऊन ठेवा.. एक मिनिट मटार शिजल्यावर लगेच गॅस बंद करा व मटार झाऱ्याने काढून थंड पाण्यात टाकावेत.. म्हणजे शिजण्याची प्रोसेसर बंद होते.. पुर्ण थंड झाल्यावर चाळणीत काढून घ्या..पाणी निथळून कपड्यावर पसरून घ्या..

    'फ्रोजन मटार
    'फ्रोजन मटार
    'फ्रोजन मटार
  4. 4

    पाणी पुर्ण सुकल्यावर छोट्या छोट्या छोट्या पॅक सील बॅग मध्ये भरून ठेवा..बॅग पुर्ण भरु नये. सर्व बॅग डीप फ्रिजमध्ये ठेवून द्या.. चांगले राहातात.. जेव्हा हवे तेव्हा एक बॅग काढून घ्या...

    'फ्रोजन मटार
    'फ्रोजन मटार
    'फ्रोजन मटार
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

लता धानापुने
लता धानापुने @lata22
23 फेब्रुवारी 2023 17:55 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. 'ज्वारीच्या पीठाचे थालीपीठ "(Jwarichya Pithache Thalipeeth Recipe In Marathi)
  2. मुळ्याची कोशिंबीर (Mulyachi Koshimbir Recipe In Marathi
  3. कोबीचे भानुले (Kobiche Bhanule Recipe In Marathi)
  4. "पेरूच लोणचं"(Peruch Lonch Recipe In Marathi)
  5. मिक्स व्हेज पुलाव (Mix Veg Pulao Recipe In Marathi)
  1. "हरभरा पाल्याची भाजी"(Harbhara Palyachi Bhaji Recipe In Marathi
  2. 'ज्वारीच्या पीठाचे थालीपीठ "(Jwarichya Pithache Thalipeeth Recipe In Marathi)
  3. "पेरूच लोणचं"(Peruch Lonch Recipe In Marathi)
  4. संत्रा भात (Orange Rice Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16821319
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close