कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मावा गुजिया (Mawa Gujiya Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मावा गुजिया (Mawa Gujiya Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मावा गुजिया (Mawa Gujiya Recipe In Marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#होळी_स्पेशल_ रेसिपी
#HR1

मावा गुजिया..

होळीच्या सर्वांना सप्तरंगी शुभेच्छा..🎉🎊

रंग बरसे..❤️💙💚💛🧡💜🖤

चिंता,क्लेश,वाईट विचार,दु:ख यांचे होळीत दहन करुन सप्तरंगांची उधळण करत दुसर्या दिवशी धुळवड,धूलिवंदन आपण साजरी करतो..धुळवडीपासून नवचैतन्याचा, नवस्रुजनाचा,निसर्गाच्या नव आविष्काराचा, नवीन कोवळ्या लुसलुशीत पोपटी रंगाच्या पालवीचा,कोकिळेच्या कुहू कुहू चा वसंतोत्सव सुरु होतो..संपूर्ण निसर्गात आनंदाची लहर पसरते..आणि याच वसंतोत्सवाच्या स्वागताची सुरुवात आपण धुळवडीच्या दिवशी एकमेकांवर रंगांची बरसात करुन,आपसातील मतभेद विसरुन नव्याने नात्यांची वीण बांधतो..खरंच खूपच हर्षोल्हासाचं वातावरण असतं..😍..आणि या अशा वातावरणात खायला आवडीचे पदार्थ असतील तर मग वाह क्या बात है..❤️ ,होळी रे होळी ..पुरणाची पोळी..थंडाई,मावा गुजिया,जिलेबी,मठरी,निमकी,फाफडा असा चवदार बेत असतो बहुतेकांकडे..तर आज आपण या सणाचे गोडव्याने स्वागत करण्यासाठी उत्तर भारतात हमखास केला जाणारा मावा गुजिया ही अतिशय स्वादिष्ट रेसिपी करु या..मावा गुजिया हा सतराशे वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातील बुंदेलखंड या भागात होळीच्या निमित्ताने प्रथम तयार केला गेला..आणि तो मग भारतभर पसरला..अतिशय नजाकतीचा ,मधुर असा हा पदार्थ..😍..मावा गुजिया तोंडात घातल्यावर डोळे मिटून च आस्वाद घ्यायचा ..हे याचं शास्त्र असतं..😀 म्हणजेच मावा गुजियांचा मान राखला जातो..😍चला तर मग रेसिपीकडे जाऊ या..

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

60 मिनीटे
10 -12सर्विंग
  1. सारणासाठी: 1कप केशरी पेढे कुस्करुन
  2. 2 टेबलस्पूनतूप
  3. 1/2 कपबारीक रवा
  4. 1/2 कपमिक्स ड्रायफ्रुट बारीक करुन
  5. पिठीसाखर आवडीनुसार...कारण पेढ्यामध्ये साखर असते
  6. वेलची पावडर
  7. 1/4 कपबुरा खोबरे
  8. आवरणासाठी: 2 कप मैदा
  9. 1/2 कपसाजूक तूप
  10. मीठ चवीनुसार
  11. पाणी
  12. पाकासाठी
  13. 1 कपसाखर
  14. साखर बुडेल इतके पाणी
  15. तेल किंवा साजूक तूप तळायला
  16. केशर काड्या
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

60 मिनीटे
  1. 1

    1. प्रथम एका परातीत मैदा द्या त्यामध्ये तूप मीठ घालून व्यवस्थित एकत्र करा. तूप सगळे पिठाला चोळून घ्या. आणि थोडे थोडे पाणी घालत घट्ट गोळा भिजवून ठेवा.आता यावर ओलसर,दमट कपडा घालून अर्ध्या तासासाठी झाकून ठेवा.

    मावा गुजिया (Mawa Gujiya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो

  2. 2

    मावा गुजिया (Mawa Gujiya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो

  3. 3

    आता एका वाटी मध्ये पेढे घेऊन चांगले कुस्करून ठेवा.

    मावा गुजिया (Mawa Gujiya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो

  4. 4

    एका कढईत तूप घालून त्यामध्ये बारीक रवा गुलाबीसर रंगावर येई पर्यंत भाजून घ्या आणि गार करा. तसेच खोबरे भाजून गार करा.

    मावा गुजिया (Mawa Gujiya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो

  5. 5

    गार झाल्यावर रव्यामध्ये कुस्करलेले पेढे, खोबरे ड्रायफ्रूट पावडर,चवीनुसार पिठीसाखर,वेलची पावडर घालून सारण व्यवस्थित एकजीव करा आणि बाजूला ठेवा.

    मावा गुजिया (Mawa Gujiya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो

  6. 6

    मावा गुजिया (Mawa Gujiya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    आता भिजवलेला गोळा परत खूप मळून घ्या आणि त्याचे लहान गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटा आणि त्यामध्ये सारण भरून गुजिया किंवा करंजी बोटाने व्यवस्थित चेपून घट्ट बंद करा.नंतर यांना सुंदर मुरड घालून मावा गुजिया तयार करून घ्या आणि वर ओलसर कापड घालून झाकून ठेवा.

    मावा गुजिया (Mawa Gujiya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो

  8. 8

    मावा गुजिया (Mawa Gujiya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 8 फोटो
  9. 9

    आता एका कढईत तेल तापत ठेवा आणि दुसरीकडे साखरेचा एक तारी पाक करून घ्या. पाक तयार झाला कि त्यात केशर घालून व्यवस्थित एकजीव करा.

    मावा गुजिया (Mawa Gujiya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 9 फोटो

  10. 10

    तेल तापले की मंद ते मध्यम आचेवर गुजिया सोनेरी रंगावर तळून घ्याआणि कोमट पाकामध्ये थोड्यावेळ ठेवून नंतर गुजियांमधला पाक निथळून गुजिया ताटात काढून ठेवा.

    मावा गुजिया (Mawa Gujiya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 10 फोटो

  11. 11

    मावा गुजिया (Mawa Gujiya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 11 फोटो

  12. 12

    मावा गुजिया (Mawa Gujiya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 12 फोटो
  13. 13

    तयार झाल्या आपल्या स्वादिष्ट मावा गुजिया..एका प्लेट मध्ये मावा गुजिया ठेवून वरुन गुलाब पाकळ्या काजू बदाम पिस्ता तुकडे घालून सर्व्ह करा आणि होळीचा आनंद द्विगुणित करा..😍🎊🎉❤️

    मावा गुजिया (Mawa Gujiya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 13 फोटो
  14. 14

    मावा गुजिया (Mawa Gujiya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 14 फोटो
  15. 15

    मावा गुजिया (Mawa Gujiya Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 15 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
09 मार्च 2023 20:50 रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
11 मार्च 2023 19:05
Superb
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. झणझणीत अंडा मसाला करी (Anda Masala Curry Recipe In Marathi)
  2. इडली सांबार चटणी (Idli Sambar Chutney Recipe In Marathi)
  3. पातळ पोह्याचे भजी (Patal Pohe Bhajji Recipe In Marathi)
  4. गाजर बर्फी (Gajar Burfi Recipe In Marathi)
  5. पुरणपोळी आणि कटाची आमटी (Puran Poli And Katachi Amti Recipe In Marathi)
  1. कांदा भजी (Kanda Bhajji Recipe In Marathi)
  2. क्लब सँडविच (Club Sandwich Recipe In Marathi)
  3. कॅट फिश एग करी (Cat Fish egg Curry Recipe In Marathi)
  4. कटाची आमटी (Katachi Amti Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16837779
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close