कुकिंग सूचना
- 1
बीटा चे काप करुन कूकर ला शिजवून घ्या थंड झाल्यावर मीक्सर जार मधे ओल खोबर,बीट,मिरची घालून पेस्ट बनवा.
गैसवर कढ ईमध्ये तेल टाकून जिरेमोहरी फोडणीकरुन तयार बीटा ची पेस्ट घाला. - 2
बीटा ची पेस्ट ओता (बीट शिजवून राहिलेल पाणी सार मधे वापरा) आवश्यकतेनुसार मीठ घाला व बारिक चीरलेली कोथींबीर घालून 3 ते 4 मीनीटा बारिक गैसवर ठेवा.
तयार बीटाच सार गरमा गरम भाता सोबत खा.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16847340










टिप्पण्या