चना डाळीचे गोड वरण 🤤🤤

Madhuri Watekar @madhuriwateker07
चना डाळीचे गोड वरण 🤤🤤
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चना डाळ, तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले.नंतर कुकर मध्ये ३-४ शिट्टी काढून घेतली.
- 2
नंतर त्यात साखर घालून थोडे पाकास आणुन दिले नंतर त्यात विलायचीपुड, जायफळ पूड, खोबरं किस घालून मिक्स करून घेतले.
- 3
चना डाळीचे गोड वरण तयार झाल्यावर तुप घालून डिश सर्व्ह केली (खायला खूप चविष्ट लागतो 👌👌🤤)
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16868008










टिप्पण्या