गव्हाच्या पीठच आइस्क्रीम

SONALI SURYAWANSHI @SPS21
कुकिंग सूचना
- 1
दुध गरम करुन 1 वाटी दुध बाजुला काढून घ्या थंड झाल की आणी गव्हाचं पीठ मीक्स करुन घ्या (गुठळ्या नकोत)
साखर घालून दुध आटवून घ्या - 2
आता आटवलेल्या दुधात गव्हाच मिश्रण घाला बारिक गैसवर सतत 8 ते 9 मीनीट हलवत रहा जेणेकरून खाली चिकटनार नाहि 9 मीनीटा ने गैसवर बंद करुन तयार पीठाच मिश्रण थंड झाल्यावरच मीक्सर जार मधुन फिरवून घ्या.
- 3
मीक्सर मधून फिरवून झाल की तयार मिश्रण डब्यात घालून झाकण लावून 4तास फ्रिजर ला ठेवून दया.
- 4
4 तासाने थंड मिश्रण मीक्सर पुन्हा फिरवून घ्या
- 5
मीक्सर ला फिरवून झाल की मिश्रण पुन्हा डब्यात ओतून डबा 8 तासासाठी फ्रीजर ला ठेवुन द्या
- 6
8 तासानी मस्त टेस्टि आईस्क्रीम तयार.😋
आईसक्रीम स्कूप नसेल तर पळीने स्कूप सारख काढून घेऊ शकता मी पळीच वापरली आहे - 7
कुल्फी मोल्ड असेल कुल्फी सारख पण सेट करु शकता
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16875429





















टिप्पण्या