कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
डाळव्याचे लाडू
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
डाळव्याचे लाडू रेसिपी चे मुख्य फोटो

डाळव्याचे लाडू

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

ही माझी 630 वी रेसिपी आहे.
डाळ्या,डाळवं, फुटाण्याची डाळ असे अनेक नावे या डाळीसाठी आहे.
पौष्टिक, पोटभरीचा असा हा लाडू आहे.

ही माझी 630 वी रेसिपी आहे.
डाळ्या,डाळवं, फुटाण्याची डाळ असे अनेक नावे या डाळीसाठी आहे.
पौष्टिक, पोटभरीचा असा हा लाडू आहे.

पुढे वाचा

डाळव्याचे लाडू

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

ही माझी 630 वी रेसिपी आहे.
डाळ्या,डाळवं, फुटाण्याची डाळ असे अनेक नावे या डाळीसाठी आहे.
पौष्टिक, पोटभरीचा असा हा लाडू आहे.

ही माझी 630 वी रेसिपी आहे.
डाळ्या,डाळवं, फुटाण्याची डाळ असे अनेक नावे या डाळीसाठी आहे.
पौष्टिक, पोटभरीचा असा हा लाडू आहे.

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

१५-२०मिनिटे
१२-१३नग
  1. 1 कपडाळ्या/डाळवं
  2. 1/2 कपकाजूची पावडर
  3. 3/4 कपगूळ पावडर
  4. 1/2 टीस्पूनवेलची पावडर
  5. 1/4 कपसाजूक तूप
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

१५-२०मिनिटे
  1. 1

    डाळ्या मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची बारीक पावडर करून घेणे. एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणे. नंतर काजू घालून त्याची पावडर करून घेणे. ती ही डाळव्याच्या पावडर मध्ये काढून घेणे.
    *डाळवं व काजू दोन्ही एकत्र मिक्सरला वाटून घेतले तरीही चालेल.

    डाळव्याचे लाडू रेसिपी स्टेप 1 फोटो
    डाळव्याचे लाडू रेसिपी स्टेप 1 फोटो
    डाळव्याचे लाडू रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    दोन्ही पावडर व्यवस्थित मिक्स करून घेणे. त्यात गुळाची पावडर व वेलची पावडर घालून व्यवस्थित हाताने चोळून घेणे.

    डाळव्याचे लाडू रेसिपी स्टेप 2 फोटो
    डाळव्याचे लाडू रेसिपी स्टेप 2 फोटो
    डाळव्याचे लाडू रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    तयार सारणात थोडे थोडे साजूक तूप घालत व्यवस्थित मिक्स करून घेणे. लाडू वळतील इतपत तूप घालून घेणे. व्यवस्थित मिक्स करून घेणे.

    डाळव्याचे लाडू रेसिपी स्टेप 3 फोटो
    डाळव्याचे लाडू रेसिपी स्टेप 3 फोटो
    डाळव्याचे लाडू रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    या मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे लाडू वळून घेणे.
    खाण्यासाठी पौष्टिक लाडू तयार.
    *यात आपण बदामची ही पावडर घालू शकतो.

    डाळव्याचे लाडू रेसिपी स्टेप 4 फोटो
    डाळव्याचे लाडू रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
16 एप्रिल 2023 12:47 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कुरकुरीत कोथिंबीर वड्या मिलेट्स युक्त
  2. पनीर लबाबदार
  3. मटारची (हिरवा वाटाणा) बाकरवडी
  4. Solkadi
  5. "चमचमीत मुळ्याचा पराठा"
  1. Solkadi
  2. मटारची (हिरवा वाटाणा) बाकरवडी
  3. "चमचमीत मुळ्याचा पराठा"
  4. हळिवाची खीर
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16877586
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close