चिक्कु मिल्क शेक

#चिक्कु हे गोड व थंड भरपुर औषधी गुणांनी भरलेले चविष्ठ फळ आहे. ह्यात साखरेचे प्रमाण खुप असते. शरिरासाठी लागणारे ग्लुकोज पुरेशा प्रमाणात मिळते. त्यामुळे उर्जा निर्माण होते व थकवा नाहिसा होतो. हाडे मजबुत कॉल्शियम, फॉस्फरस, लोह पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने रक्तवाढ होते.' अ' जिवनसत्व भरपुर प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांच्या विकारावर फादेशीर आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवते. केसांसाठी फायदेशीर, चिक्कुच्या सालीत तापनाशक घटक असतो. हृदया संबंधी आजारापासुन संरक्षण, पित्तनाशक गुणधर्म कफ व श्वसनासबंधी अडथळे दुर करण्यासाठी चिक्कु फायदेशीर सर्दीवर ही उपयोगी, त्वचेसाठी उपयुक्त' ई' व्हिटॅमिन मुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. अशा बहुगुणी चिक्कु चा आपल्या आहारात नक्कीच समावेश करणे आवश्यक आहे. चला तर रेसिपी बघुया

कुकिंग सूचना
- 1
आमच्या फार्मवरचे ताजे फ्रेश चिक्कु, चिक्कु स्वच्छ धुवुन तुकडे करा आतील बिया काढुन टाका इतर लागणारे साहित्य काढुन ठेवा
- 2
आयस्क्रीम किंवा कुल्फी काढुन ठेवा
- 3
मिक्सर जारमध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करून फिरवुन घ्या ग्लास चॉकलेट सिरपने डेकोरेट करा
- 4
तयार चिक्कु मिल्क शेक ग्लासात ओतुन वरून आयस्क्रिम स्कुप व चॉकलेट सिरपने डेकोरेट करून डिश सर्व्ह करा
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या