कुकिंग सूचना
- 1
प्रथम पोहे व साबूदाणा दोन्ही भाजून घेतले.
- 2
भाजून थंड झाल्यावर ते मिक्सरवर पावडर करून घेतले. मैद्याच्या चाळणीने चाळून घेतले.
- 3
एका वाडग्यात चाललेले पीठ, तिखट, जीरे पावडर, धणे पावडर, मीठ सर्व मिक्स केले. पापड खार थोड्याशा पाण्यात मिसळून तो वरील मिश्रणात मिक्स केला.
- 4
पापड खार मिक्स करून मग थोडे थोडे पाणी घालून त्याचा गोळा करून चांगला कुटून घेतला.
- 5
आता त्याचे दोन भाग करून पातळ लाटून शंकरपाळ्या आकारात लाटून प्लास्टीक वर उन्हात वाळवून घेतले
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16910131
















टिप्पण्या