कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी रेसिपी चे मुख्य फोटो

हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२५ मिनिट
२
  1. 4वांगी
  2. 1कांदा मध्यम
  3. 1टमाटा लहान
  4. १+१/२ टेबल स्पून शेंगदाणे
  5. १०-१२ पाकळ्या लसूण
  6. 2 टेबलस्पूनकोथिंबीर चीरलेली
  7. 4हिरव्या मिरच्या
  8. 3/4 इंचआलं
  9. 1/2टिस्पून धणे पावडर
  10. 1/2टिस्पून गरम मसाला/ (छोले मसाला)
  11. मीठ चवीनुसार
  12. 2 टेबलस्पूनतेल
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२५ मिनिट
  1. 1

    प्रथम वांगी स्वच्छ धुऊन त्याचे मागील देठ काढणे व त्याच्या लांब फोडी केल्या. तसेच कांदा, टमाटा ही चिरून घेतला.

    हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी रेसिपी स्टेप 1 फोटो
    हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    हिरवे वाटण तयार करण्यासाठी कोथिंबीर, लसूण, हिरव्या मिरच्या, आलं, शेंगदाणे हे सर्व मिक्सर जार मध्ये घालून गरजेपुरतं पाणी घालून वाटून घेतले.

    हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी रेसिपी स्टेप 2 फोटो
    हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात वांग्याच्या फोडी घातल्या व परतले मग हळद व मीठ घालून परतून थोडी वाफ आणली आणि त्या काढून घेतल्या.

    हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता परत गॅसवर कढईमध्ये तेल घेऊन त्यात जिरे, हिंग, हळद घातली व कांदा घालून परतून घेतले. नंतर हिरवे वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतलेपरतले. मग त्यात धने पावडर, मीठ, गरम मसाला घातला या ऐवजी आपण छोले मसालाही घालू शकतो त्याने एक वेगळी चव येते.

    हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी रेसिपी स्टेप 4 फोटो
    हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी रेसिपी स्टेप 4 फोटो
    हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    नंतर त्यात टोमॅटो घालून थोडे परतल्यावर अर्धवट वाफवलेल्या वांग्याच्या फोडी घातल्या व सर्व मिक्स करून थोडेसे पाणी घालून त्याला चांगली वाफ आणली.

    हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी रेसिपी स्टेप 5 फोटो
    हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी रेसिपी स्टेप 5 फोटो
    हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    तयार झालेली भाजी बाऊलमध्ये काढून वरून थोडी कोथिंबीर घातली. हि एक वेगळ्या चवीची भाजी चवीला खुप छान लागते.

    हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी रेसिपी स्टेप 6 फोटो
    हिरव्या वाटणाची वांग्याची भाजी रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
04 मे 2023 08:52 रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. #झटपट मिनी  दहीवडे(जिरा बटरचे)
  2. शेवग्याच्या शेंगांचे आप्पे
  3. लसुणी पिठलं
  4. काकडीची कोशिंबीर
  5. अंडा मसाला भुर्जी
  1. शेवग्याच्या शेंगांचे आप्पे
  2. कोरळ रानभाजी
  3. ब्रोकोली मसाला
  4. मुळ्याची भाजी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16918765
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close