स्पेशल समर ड्रिंक

Sumedha Joshi @sumedha1234
गोंद कतीरा किंवा कथलाचा डिंक उन्हाळ्यात विशेष करून वापरतात तो थंड असतो. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यात फायबर जास्त प्रमाणात असते.
स्पेशल समर ड्रिंक
गोंद कतीरा किंवा कथलाचा डिंक उन्हाळ्यात विशेष करून वापरतात तो थंड असतो. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यात फायबर जास्त प्रमाणात असते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कथलाचा डिंक थोड्या पाण्यात भिजत घातला. डिंक भिजल्यावर तो बर्फाच्या चुऱ्या सारखा होतो.सब्जा पण पाण्यात भिजत घातला.
- 2
सर्व साहित्य संकलित केले. एका ग्लासमध्ये डिंकाचा फुगलेला चूरा १ टेबलस्पून घातला. मग पिठीसाखर घातली.त्यावर जलजीरा पावडर, काळ मीठ, बर्फ, लिंबाचा रस सब्जा सर्व क्रमाने मिक्स केले.
- 3
मग त्यात पाणी घालून वरून बर्फ घालून समर ड्रिंक रेडी केले.
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16948358

टिप्पण्या (2)