कुकिंग सूचना
- 1
प्रथम दुधामध्ये,तूप,साय,केशर, भगर घालून ती उकळत ठेवावी त्यामध्ये चार चमचे साखर बाजूला काढून बाकी घालावी
- 2
उरलेली चार चमचे साखर एका नॉनस्टिक पॅनमध्ये सतत फिरवून ती कॅरमलाईस करावी व ती वरील उकळत्या दुधामध्ये घालावी
- 3
त्याचा कलर व चव ही खूप अप्रतिम होते मग त्यामध्ये वेलची जायफळ पूड व ड्रायफ्रूट्स घालावे छान एकजीव झाली की गॅस बंद करावा व गरम किंवा थंड सर्व्ह करावे
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16989660











टिप्पण्या