#हेल्दीजवसचटणी
सगळे साहित्य जमा करून घ्या.जवस भाजुन घ्या.थंड करून घ्या.
आता त्यात तिखट,मीठ,जीरे,लसुण घाला.एकत्र करून घ्या.
मिक्सरमधून फिरवून घ्या.सर्व्ह करा.
कॉपी केले
More Recipes
टिप्पण्या