कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात भाजणीचे पीठ घेऊन त्यामध्ये हळद तिखट मीठ तीळ कोथिंबीर ओवा सर्व घालून एकजीव करावे
- 2
त्यामध्ये तेल घालावे व उकळलेलं पाणी जेवढं वाटी भाजणी असेल त्याच्या कमी थोडं थोडं घालत एकजीव करावे पिठाचा छान गोळा करावा त्याचे छोटे छोटे गोळे करून वडे थापावे
- 3
तेल गरम करून ते थोडं थंड करावं मिडीयम गॅसवर हे सर्व वडे खुसखुशीत तळून घ्यावे व दही सॉसबरोबर खावेत अतिशय खमंग खुसखुशीत असे वडे तयार होतात
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17062143










टिप्पण्या