कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व डाळी धुवून भिजत घालाव्या व त्या कुकरमध्ये बारीक शिजवून घोटून घ्यावी
- 2
त्यामध्ये हळद तिखट टोमॅटो kothambirमीठ घालून ते उकळत ठेवावं
- 3
आता फोडणीसाठी कढई ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेलामध्ये हिंग मोहरी जिरं कढीपत्ता व वाटण घालून छान परतावं ती वरील उठलेल्या व उकळत असलेल्या गाडीत घालून एकजीव करावं व त्यावर कोथिंबीर घालावी व दोन ते तीन मिनिटं मंद गॅसवर उकळत ठेवावी व गॅस बंद करून गरम गरम भाताबरोबर सर्व्ह करावे
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/17130288








टिप्पण्या