कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
सिकेपी स्पेशल वडीचं सांबार (Special Wadi's Sambar recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
सिकेपी स्पेशल वडीचं सांबार (Special Wadi's Sambar recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

सिकेपी स्पेशल वडीचं सांबार (Special Wadi's Sambar recipe in marathi)

Meghana Raje
Meghana Raje @cook_19352399

#PD

#PD

पुढे वाचा

सिकेपी स्पेशल वडीचं सांबार (Special Wadi's Sambar recipe in marathi)

Meghana Raje
Meghana Raje @cook_19352399

#PD

#PD

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • वडी साठी :-
  • 1 वाटी बेसन,
  • 1 चमचा आलंलसूण पेस्ट, चवीप्रमाणे तिखट, मीठ, धणे जिरेपूड
  • 1 चमचाहळद, गरम मसाला पावडर,
  • 2 चमचे तेल,
  • थोडी कोथिंबीर,
  • 1 वाटी पाणी
  • ग्रेव्हीसाठी :-
  • 2 चमचातळलं वाटण (2 कांदे व थोडं सुख खोबरं),
  • थोडं खवलेल ओलं खोबर किंवा नारळाचं दूध (दोन्ही नसेल तरी चालेल)
  • 2 चमचा आलं लसूण पेस्ट, तिखट,
  • 2 चमचाहळद, धणेजिरे पूड, गरम मसाला पावडर, मीठ, थोडी कोथिंबीर शेवटी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    तेल सोडून वडीसाठी दिलेल सगळं साहित्य एकत्र करणे,

    सिकेपी स्पेशल वडीचं सांबार (Special Wadi's Sambar recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    मंद आचेवर, एका कढईत किंवा जाड भांड्यात, आधी 2 चमचे तेल घालावे व तेल गरम झाल्यावर वडीसाठी तयार केलेलं मिश्रण घालावे. ते घोटून घोटून शिजवावे, घट्ट गोळा तयार झाल्यावर एका तेल लावलेल्या ताटात तो गोळा पसरट थापावा व थंड झाल्यावर त्याच्या चौकोनी वड्या पाडाव्यात.

    सिकेपी स्पेशल वडीचं सांबार (Special Wadi's Sambar recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    ग्रेव्ही साठी दिलेलं सगळं साहित्याची मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी, एका पातेल्यात तेल घालून त्यात फोडणीत हिंग, जीरे, कडीपत्ता, एक कांदा बारीक चिरून थोडा बदामी होईस्तोवर परतून घ्यावा, मग त्यात आलं लसूण पेस्ट टाकून थोडे परतुन घ्यावे, नंतर हळद, तिखट, धणेजिरेपूड, गरम मसाला, व तळलेलं वाटण, टाकून परतून घावे (ओल खोबर वाटणात एकत्र घेतलं तरी चालेल नाहीतर शेवटी नारळाचं दूध घालू शकता आणि ते ही नसेल तरी नुसतं कांदा, सुख खोबर तळलेले वाटण चालेल)

    सिकेपी स्पेशल वडीचं सांबार (Special Wadi's Sambar recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    नंतर त्यात अंदाजे पाणी घालून चवीपुरते मीठ घालून ग्रेव्ही उकळू द्यावी, नंतर कापलेल्या चौकोनी वड्या घालून परत ग्रेव्ही उकळून घ्यावी, घट्ट वाटल्यास थोडे पाणी वाढवू शकता, शेवटी कोथिंबीर घालून गरमा गरम सर्व्ह करावे. कापलेल्या वड्या तळून ब्रेक फास्ट साठी स्नॅक्स म्हणून सुद्धा खमंग छान लागतात.

    सिकेपी स्पेशल वडीचं सांबार (Special Wadi's Sambar recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Meghana Raje
Meghana Raje @cook_19352399
20 नोव्हेंबर 2019 11:19 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

सांभर रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  2. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  3. शिळ्या भाताच्या वड्या
  4. चीज पराठा
  5. आंब्याचे घारगे
  1. होममेड पिझ्झा 🍕 without oven !
  2. अंडा तुकडा करी
  3. थालीपीठ
  4. डाळ कांदा
  5. ओसामण
  1. अंडा तुकडा करी
  2. थालीपीठ
  3. डाळ कांदा
  4. ओसामण
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11049854
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close