कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
चमचमीत बेसन राेल करी
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
चमचमीत बेसन राेल करी रेसिपी चे मुख्य फोटो

चमचमीत बेसन राेल करी

Maher Khan
Maher Khan @cook_19427690

#kalpanarecipes

#kalpanarecipes

पुढे वाचा

चमचमीत बेसन राेल करी

Maher Khan
Maher Khan @cook_19427690

#kalpanarecipes

#kalpanarecipes

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

  • 1वाटी बेसन
  • अर्धा चमचा लाल मिरची पावडर
  • अर्धा चमचा हळद पावडर
  • अर्धा चमचा गरम मसाला पावडर
  • अर्धा चमचा चाट मसाला
  • आवश्यकतेनुसार मीठ
  • 1 कपपाणी
  • कोथंबीर
  • 1 छोटाचमचा तेल
  • करीसाठी -
  • 2बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • 1मोठ्या कांद्याची पेस्ट
  • 1 छोटाचमचा आले-लसूण पेस्ट
  • 2मोठे चमचे तेल
  • आवश्यकतेनुसार मीठ
  • 2छोटे चमचे धने पावडर
  • 1 चमचालाल मिरची पावडर
  • अर्धा चमचा हळद पावडर
  • 1छोटी वाटी दही
  • 1 चमचातळलेला कांदा
  • 1 कपपाणी
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

  1. 1

    बेसन रोल बनवण्यासाठी- सर्वात प्रथम एका बाऊलमध्ये बेसन,लाल मिरची पावडर, हळद पावडर,गरम मसाला पावडर, चाट मसाला,आवश्यकतेनुसार मीठ आणि एक कप पाणी घालून मिश्रण एकजीव करा. मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यात एक छोटा चमचा तेल घाला आणि 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवा.

    चमचमीत बेसन राेल करी रेसिपी स्टेप 1 फोटो
    चमचमीत बेसन राेल करी रेसिपी स्टेप 1 फोटो
    चमचमीत बेसन राेल करी रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    15 ते 20 मिनिटे झाल्यानंतर मिश्रणाला तव्यावर थोडे थोडे टाकून त्याच्या पुऱ्या बनवा. पुऱ्या शिजल्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून त्याचे रोल बनवा आणि नंतर हे रोल आवडते आकारांमध्ये कापून घ्या.

    चमचमीत बेसन राेल करी रेसिपी स्टेप 2 फोटो
    चमचमीत बेसन राेल करी रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    करी बनवण्यासाठी- सर्वात प्रथम एका पॅन मध्ये दोन मोठे चमचे तेल टाका आणि ते गरम होऊ द्या. नंतर त्यात कांद्याची पेस्ट घालून दोन-तीन मिनिटे हलवा. नंतर त्यात आले लसून पेस्ट आणि चवीनुसार मीठ घाला. आणि हे मिश्रण थोडेसे परतून घ्या त्यानंतर त्यात धने पावडर, लाल मिरची पावडर, हळद पावडर टाकून एक-दोन मिनिटासाठी परतत रहा.

    चमचमीत बेसन राेल करी रेसिपी स्टेप 3 फोटो
    चमचमीत बेसन राेल करी रेसिपी स्टेप 3 फोटो
    चमचमीत बेसन राेल करी रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    आता त्याच्यामध्ये एक वाटी दही टाकून तेल सुटेपर्यंत मिश्रण हलवत रहा. तेल सुटल्यानंतर त्यात तळलेला कांदा पावडर करून टाका. त्यानंतर त्यात एक कप पाणी घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. आता त्यामध्ये कट केलेले बेसन रोल टाका आणि त्यात वरतून बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून सजवा. आता तयार आहे तुमची चमचमीत बेसन रोल करी. ही बेसन रोल करी तुम्ही चपाती सोबत किंवा भातासोबत खाऊ शकता.

    चमचमीत बेसन राेल करी रेसिपी स्टेप 4 फोटो
    चमचमीत बेसन राेल करी रेसिपी स्टेप 4 फोटो
    चमचमीत बेसन राेल करी रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Maher Khan
Maher Khan @cook_19427690
21 नोव्हेंबर 2019 13:41 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

चमचमीत बेसनची रस्सा

Similar Recipes

More Recipes

  1. पोहा पोटॅटो कटलेट (Poha potato Cutlet)
  2. प्रोटीन रिच कोल्ड सँडविच
  3. पुडाची वडी
  4. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  5. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  1. विगन पास्ता
  2. बेसनचे लाडू
  3. केळफुलाची रस्सा भाजी
  4. कांदौनी
  5. कुरकुरीत आळू वडी
  1. मोडाच्या मुगाची आमटी
  2. अळूवडी करी
  3. काळ मटण
  4. शेवगा भाजी
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11063880
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close