महाराष्ट्रातील फेमस कांदा पोहा
#Traditional Dish
कुकिंग सूचना
- 1
काकडी तेल टाकुन ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाका. ही मोहरी तडकल्यानंतर त्यात जिरे टाका. नंतर त्यात कांदा, मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे टाकून चांगले हलवत रहा.
- 2
कांदा मऊ झाल्यावर त्यात हळद टाका आणि मग भिजवलेले पोहे टाका. नंतर त्यात आवश्यकतेनुसार मीठ टाकून 5-7 ते मिनिटे झाकण ठेवून शिजू द्या.
- 3
नंतर प्लेट मध्ये काढून सर्व करा. त्यावर लिंबाचा रस, कोथिंबीर आणि बारीक शेव टाकून सर्व्ह करा. कांदेपोहे महाराष्ट्रात खूप चवीने खातात. तसेच हे खायला खूप रुचकर लागतात. तुम्ही पण हे बनवा आणि याचा आस्वाद घ्या.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11374266











टिप्पण्या