ओरिओ चॉकलेट पिस्ता मिल्कशेक

Swara Chavan @cook_19545670
#किड्स
आज घरी ओरिओ चा पॅकेट बघितलं मग काय जरा विचार केला आणि केला लेकीसाठी मिल्कशेक
ओरिओ चॉकलेट पिस्ता मिल्कशेक
#किड्स
आज घरी ओरिओ चा पॅकेट बघितलं मग काय जरा विचार केला आणि केला लेकीसाठी मिल्कशेक
कुकिंग सूचना
- 1
सगळे सामान एकत्र करा.
- 2
मिक्सर च्या भांड्यात दूध, आईस्क्रिम,ओरिओ बिस्कीट आणि बर्फ वाटून घ्या
- 3
एका ग्लासात थोडेसे चॉकलेट पसरवून घ्या. थोडे पिस्त्याचे तुकडे टाका. त्यात मिक्सर मधले मिश्रण टाका वरून आईस्क्रिम चा एक स्कूप टाका, वरून ओरिओ बिस्कीट लावा. आणि मेल्ट केलेले चॉकलेट पसरवा. आणि थंड खायला दया
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11784449








टिप्पण्या