पुदिना पापलेट

#सीफूड
आम्ही नॉर्मली मालवणी स्टाईल फिश बनवतो. पण स्टाटर थीम आली ह्या वीक मध्ये मग विचार करून करून काय तरी ट्विस्ट करू म्हणून केले हे एक्सपिरिमेंट आणि कसला भारी झाल. अहाहाहा तुम्ही पण नक्की करून बघा.

कुकिंग सूचना
- 1
पापलेट स्वच्छ धुवून घ्या. त्याला पॉकेट सारखे कट करून घ्या. मी कट करूनच आणले होते मला जसे पाहिजे होते तसें.त्याला कोकम रस आणि मीठ लावून ठेवून दया.
- 2
मिक्सर जार मध्ये पुदिना, कोथिंबीर, मिरची, आले, लसूण, भाजकी चणाडाळ, चाट मसाला, घालून वाटून घ्या. आणि ते मिश्रण आणि काळी मिरी पावडर फिश ला आतून बाहेर चांगले भरुन घ्या. व एक तास फ्रीझ मध्ये ठेवा
- 3
तासाभराने फिश मस्त खरपूस फ्राय करून घ्या. गरमा गरम सर्व्ह करा
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या