मॅंगो लेअर स्मुदी (mango layer smoothie recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
आंब्याच्या साली काढून त्याच्या फोडी करून घ्याव्या व गार करत ठेवा.
- 2
नंतर नारळाच्या दूधात साखर घाला आणि चिया सीड 2-3 तास भिजत व गार करत ठेवावे.
- 3
गार आबांच्या फोडीची प्युरी करून घ्यावी. आवश्यक असेल तर 1 टेबलस्पून दूध घालावे.
- 4
गार चिया सीड मध्ये थोडी आबांची प्युरी घालून चांगले मिक्स करा व टाॅल ग्लास मध्ये ओतून घ्या.
- 5
मग उरलेली आबांची प्युरी ग्लास मध्ये ओतून घ्या. मॅंगो लेअर स्मुदी तयार...divine experience in every sip🍹
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12560737










टिप्पण्या