मॅगो खजूर आईसक्रीम (mango khajoor icecream recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
दूध गरम करत ठेवा व त्यातील 1 कप दूध वेगळे काढून त्यात कॉर्नफ्लोर घालून चांगले मिक्स करा. दूध आटवावे मग त्यात साखर घालावी. साखर विरघळली की कॉर्नफ्लोर मिक्स केलेले दूध घालावे.
- 2
दुध घट्टसर झाले कि गार करा व त्यांत मॅगो प्युरी आणि खजूराचे काप घालून चांगले मिक्स करा.
- 3
आईसक्रीम मिश्रण एअरटाइट कंटेनर मध्ये ओतून 8 तास सेट करण्यास ठेवावे. मॅगो खजूर आईसक्रीम तयार...🍧
Keywords
Similar Recipes
More Recipes
- मॅंगो स्लाईस आईस्क्रीम (mango slice icecream recipe in marathi)
- चपाती तिखा चुरमा (Chhapati Tikha Churma recipe in marathi)
- मँगो हाँर्चेटा आईस्क्रीम (mango horcheta ice cream recipe in marathi)
- गवारीचा रस्सा (gavaricha rassa recipe in marathi)
- गवार रस्सा बटाटा भाजी (gavar rassa batata bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12726433









टिप्पण्या